Rahul Gandhi : आसाममध्ये राहुल गांधींविरोधात FIR; 3 दिवसांपूर्वी म्हणाले होते- आमचा भाजप-RSS आणि इंडियन स्टेटविरुद्ध लढा
राहुल गांधींच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्याबाबत आसाममधील गुवाहाटी येथील पान बाजार पोलिस ठाण्यात शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला. राहुल यांनी भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात