जवानांच्या पराक्रमावर ट्विटरच्या माध्यमातून शंका घेणाऱ्यामुळे अस्वस्थ, राजनाथ सिंह यांचा राहूल गांधी यांना टोला
विशेष प्रतिनिधी लखनऊ : गलवान खोऱ्या त भारतीय जवानांनी गाजवलेला पराक्रम आणि बालाकोट एअर स्ट्राईकवर लोक ट्विटरच्या माध्यमातून शंका घेत होते. माध्यमांमध्ये वक्तव्य करीत होते. […]