देशातील शेतकऱ्यांवर सरकारचे पद्धतशीरपणे आक्रमण – राहुल गांधी याची टीका
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशातील शेतकऱ्यांवर सरकारचे पद्धतशीरपणे आक्रमण सुरू आहे. शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जात आहे. गृह राज्यमंत्र्यांचे, त्यांच्या मुलाचे नाव समोर येते आहे. […]