”सावरकर होण्याची औकात काँग्रेसमध्ये कुणातच नाही; तुम्ही सावरकरही होऊ शकत नाही आणि गांधीही होऊ शकत नाही”
मुंबईतील सावरकर गौरव यात्रेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात! विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान केला जात आहे. […]