• Download App
    Rahul gandhi | The Focus India

    Rahul gandhi

    ओमायक्रोनचा धोका : लसीकरणाचा वेग कमी, संपूर्ण भारताचे लसीकरण कधी करणार?; राहुल गांधींचा मोदी सरकारला खडा सवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे केंद्र सरकार म्हणतेय, कोरोनाचा व्हेरीएंट ओमायक्रोनचा धोका वाढतो आहे आणि दुसरीकडे सरकार नागरिकांचे लसीकरण करण्यात खूपच कमी पडते आहे. […]

    Read more

    फोन टाॅपिंगच काय?, माझ्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंटस् “ते” हॅक करताहेत; प्रियांका गांधी यांचा खळबळजनक आरोप!!

    वृत्तसंस्था लखनऊ : केंद्रातील मोदी सरकार सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, प्राप्तिकर खाते – आयटी, सीबीआय आणि अन्य तपास संस्थांचा गैरवापर करत आहेच, ते फोन टॅपिंगही […]

    Read more

    ‘२०१४ पूर्वी लिंचिंग हा शब्दही ऐकला नव्हता…’, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

    पंजाबमध्ये जमावाकडून झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांच्या मृत्यूवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिंचिंगवरून ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर […]

    Read more

    हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी वादात प्रियांका गांधींचीही उडी; म्हणाल्या, राहुलजी हिंदुंचा खरा अर्थ समजवताहेत!!

    वृत्तसंस्था रायबरेली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि केरळ मधल्या वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपले लक्ष सध्या उत्तर प्रदेशातील अमेठी […]

    Read more

    १९७१ war : मोदी सरकार इंदिराजींचा उल्लेख करत नाही, कारण ते सत्याला घाबरते!!; राहुल गांधींचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था डेहराडून : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी आज एका वेगळ्याच मुद्द्यावर केंद्रातल्या मोदी सरकारला घेरले आहे. भारताच्या पाकिस्तान वरच्या युद्ध विजयाचा आज […]

    Read more

    राहुलजींच्या हिंदूकरणाचा पुढचा टप्पा; भर सभेत वैदिक स्वस्तिमंत्र पठण…!!; कधी?, कुठे??

    नाशिक : “काशीवाले विश्वनाथने हिंदू फटकारा है, कहो गर्व से हम हिंदू है, हिन्दुस्तान हमारा है।”… काशीवाल्या विश्वनाथाची खरोखरच अशी काही जबरदस्त फटकार लागली आहे, […]

    Read more

    ५, १० किंवा १५ वर्षे लागोत केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रांना तुरूंगात घातल्याशिवाय राहणार नाही; राहुल गांधींचा इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांच्या मुलावर शेतकऱ्यांची हत्या केल्याचा ठपका विशेष तपास संस्था एसआयटीने […]

    Read more

    SANJAY RAUT : आप आए,बहार आई….संजय राऊतांचा किस्सा खुर्ची का नंतर राहुल गांधींसाठी खास गाणं ; व्हिडिओ व्हायरल …

    संजय राऊत यांनी शरद पवार यांना बसायला खुर्ची दिली तो व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल झाला .यावरून संजय राऊत ट्रोलही झाले .आता परत एकदा संजय […]

    Read more

    राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधकांचा मोर्चा; पण तृणमूळ काँग्रेसचे खासदार मोर्चाऐवजी संसदीय कामकाजात सहभागी!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज बहुतेक सर्व विरोधी पक्षांनी पक्षांच्या खासदारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून विजय चौकापर्यंत […]

    Read more

    ‘हा देश हिंदूंचा हा विचार राहुल गांधींनी घासूनपुसून पुन्हा वर आणला’, शिवसेनेच्या सामनातून काँग्रेसला कानपिचक्या

    महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीमध्ये दुरावा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सामनाच्या संपादकीयमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची […]

    Read more

    बाबा रामदेव राहूल गांधींना म्हणाले, एवढं बावळट असूनही चालत नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदू आणि हिंदूत्व या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा देश हिंदूत्ववादी नसून हिंदू आहे, असे म्हणणाऱ्या राहूल गांधी यांच्यावर योगगुरू […]

    Read more

    काँग्रेसनेच हिंदुत्ववादाला खतपाणी घातलेय; असदुद्दीन ओवैसी यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र

    वृत्तसंस्था हैदराबाद : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या महागाई विरोधातील जयपूरच्या रॅलीत हिंदुत्ववाद यांवर टीकेचे आसूड ओढले, पण त्याच वेळी त्यांनी देशात […]

    Read more

    Rahul Gandhi : ‘मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही’, राहुल म्हणाले- महात्मा गांधी हिंदू होते, तर गोडसे हिंदूत्ववादी!

    Rahul Gandhi : महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसतर्फे रविवारी जयपूरमध्ये ‘महागाई हटाओ रॅली’ काढण्यात येत आहे. या रॅलीत सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल […]

    Read more

    हा देश हिंदूंचा आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही, असे सांगत राहुल गांधींनी महारॅलीमध्ये शोधला “हिंदू वारसा!!”

    हा देश हिंदूंचा आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही!!, असे सांगत काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या महागाई हटाव महारॅलीचा आज मुख्य अजेंडाच बदलून टाकला…!! महागाईचा विषय […]

    Read more

    ट्विट आणि कँडल मार्च करून भाजपला हरवू शकणार नाही, प्रशांत किशोर यांची राहुल गांधींवर टीका

      निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसमध्ये लोकशाही नाही. पक्ष वाचवायचा असेल, तर लोकशाही […]

    Read more

    Gen Bipin Rawat Last Rites Live Updates : अमित शाह, राहुल गांधींनी CDS बिपिन रावत यांना वाहिली श्रद्धांजली, दुपारी 2 वाजता निघणार अंत्ययात्रा

    तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यावर आज संध्याकाळी ७.१५ वाजता दिल्ली कॅंट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जनरल रावत […]

    Read more

    Winter Session : १२ खासदारांच्या निलंबनावर विरोधकांचा पुन्हा गोंधळ, राज्यसभा २ वाजेपर्यंत तहकूब, लोकसभेत राहुल गांधींकडून मृत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित

    संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान १२ खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा आजही तापला आहे. १२ खासदारांच्या निलंबनावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, त्यांनी माफी मागितली […]

    Read more

    शिवसेना उत्तर प्रदेशात काँग्रेसला “बूस्टर डोस” देणार; मराठी माध्यमांच्या बातम्यांमधून दावे!!

    प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात […]

    Read more

    अमेठीच्या विकासाचे मुद्दे पूर्वी संसदेत यायचेच नाही, स्मृती इराणी यांची राहुल गांधींवर टीका

    विशेष प्रतिनिधी अमेठी : अमेठीसोबत कौटुंबिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्यांनी यापूर्वी या लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचे मुद्दे कधीच संसदेत उपस्थित केले नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री […]

    Read more

    आज मोदी, तर १६ डिसेंबरला राहुल गांधी उत्तराखंडच्या मोहिमेवर; १८ हजार कोटींच्या प्रकल्पांचा मोदींच्या हस्ते शिलान्यास

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे एका पाठोपाठ एक उत्तराखंडच्या राजकीय मोहिमेवर निघाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

    Read more

    राहूल गांधींवर टीका केल्याने कॉँग्रेसचा तिळपापड, ममता बॅनर्जींवर केला हुकुमशाही मानसिकतेचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉँग्रेसेचे नेते राहूल गांधी यांच्यावर टीका केल्याने कॉँग्रेसचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे कॉँग्रेस आणि तृणमूल कॉँग्रेस यांच्यातच आता जुंपली आहे. […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले- शेतकरी आंदोलनात मृतांच्या कुटुंबीयांना मोदी सरकारने भरपाई द्यावी, यादी नसेल तर आमच्याकडून घ्या!

    Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी करत […]

    Read more

    आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी राहुल गांधी आक्रमक!!; सादर केली पंजाबची ४०३ शेतकऱ्यांची यादी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारचे […]

    Read more

    … इसके बिना माफी अधुरी, असे म्हणत राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेताना देशाची माफी मागितली होती. पण त्यांची माफी पूर्ण कशी होणार? ते […]

    Read more

    कायदा लागू करण्याची आणि कायदा रद्द करण्याची ही कोणती पद्धत? 700 शेतकऱ्यांचा मृत्यू पंतप्रधानांच्या चुकीमुळे झालाय ; खासदार राहुल गांधी

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : केंद्र सरकारने जारी केलेल्या 3 कृषी कायद्या विरोधात शेतकर्यांनी जवळपास एका वर्षापासून आंदोलन केले होते. गुरुनानक जयंती दिवशी पंतप्रधान मोदींनी हे […]

    Read more