‘राहुल गांधी चिनी आस्थापनांचे प्रवक्ते झाले आहेत का?’,रविशंकर प्रसाद यांचा सवाल
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर निशाणा साधला. रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी […]