• Download App
    raghav chadha | The Focus India

    raghav chadha

    Raghav Chadha : राघव चड्ढा म्हणाले- ‘आप’ काही भ्रष्ट-कॉम्प्रमाइज्ड लोकांचा पक्ष बनला; वैयक्तिक फायद्यासाठी काम करताहेत

    आम आदमी पक्ष (AAP) सोडून भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पहिला व्हिडिओ जारी केला. राघव चड्ढा म्हणाले की, AAP मध्ये विषारी कामाचे वातावरण (टॉक्सिक वर्क एन्व्हायर्नमेंट) निर्माण झाले होते. काम करण्यापासून आणि बोलण्यापासून रोखले जात होते. हा पक्ष आता काही भ्रष्ट आणि तडजोड करणाऱ्या लोकांच्या हातात अडकून राहिला आहे. हे लोक वैयक्तिक फायद्यासाठी काम करतात.

    Read more

    Raghav Chadha : संजय सिंह यांची उपराष्ट्रपतींकडे याचिका सादर; राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी

    AAP खासदार संजय सिंह यांनी रविवारी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांना याचिका सादर करून भाजपमध्ये सामील झालेल्या 7 खासदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे. सिंह म्हणाले की, या सदस्यांनी पक्ष सोडणे हे पक्षांतरबंदी कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे.

    Read more

    Raghav Chadha : आपची 7 राज्यसभा खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी; भाजपमध्ये सामील होताच राघव चड्ढांचे 14 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स घटले

    आम आदमी पार्टी (आप) आपल्या सात राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये सामील होण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यासाठी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार आहे. आपचा आरोप आहे की या खासदारांचे पाऊल असंवैधानिक आहे आणि त्यांना अपात्र घोषित केले पाहिजे.

    Read more

    आप फुटली, काँग्रेस हसली, ठाकरे सेना रुसली!!

    नाशिक : आप फुटली, काँग्रेस हसली, ठाकरे सेना रुसली!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले. राघव चढ्ढा यांच्यासह आम आदमी पार्टीचे सात खासदार पक्षातून फुटले. […]

    Read more

    Raghav Chadha : ‘आप’चे राज्यसभा खासदार राघव चड्ढा भाजपत; म्हणाले- 10 पैकी 7 खासदार सोबत

    आम आदमी पक्षाच्या १० राज्यसभा खासदारांपैकी सात जण भाजपमध्ये सामील होणार आहेत. पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजता एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

    Read more

    राघव चढ्ढा, हरभजन सिंग यांच्यासह ७ राज्यसभा खासदारांनी आम आदमी पार्टी फोडली; काँग्रेस आनंदी झाली!!

    राज्यसभेच्या ७ खासदारांनी आम आदमी पार्टी फोडली, काँग्रेस आनंदी झाली!!, ही राजकीय घडामोड पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या दुसऱ्या दिवशी घडली.

    Read more

    Raghav Chadha : राघव चड्ढा म्हणाले- संसदेत शिवीगाळ करणे-माइक तोडण्यासाठी गेलो नाही; माझ्या विरोधात समन्वित हल्ला, स्क्रिप्टेड मोहीम

    आम आदमी पार्टी (AAP) च्या आरोपांवरून खासदार राघव चड्ढा यांनी शनिवारी दुसरा व्हिडिओ जारी केला. राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर (X) व्हिडिओ पोस्ट करत लिहिले – मला बोलायचे नव्हते, पण मी गप्प राहिलो असतो तर वारंवार बोललेलं खोटंही खरं वाटू लागलं असतं. 3 आरोपांमध्ये शून्य सत्यता आहे.

    Read more

    Raghav Chadha : आप ने राघव-चड्ढा यांना राज्यसभेतून उपनेता पदावरून हटवले; चार वर्षांपासून खासदार

    आम आदमी पार्टी (आप) ने गुरुवारी खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी हे पद राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांना दिले आहे. पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून ही माहिती दिली.

    Read more

    उपराष्ट्रपतींनी आप खासदार राघव चढ्ढा यांना फटकारले; इशारा करत होते, तोंडाने बोलण्याची दिली समज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी शुक्रवारी सभागृहाच्या कामकाजादरम्यान आप खासदार राघव चढ्ढा यांना फटकारले. जगदीप धनखर म्हणाले की, हाताने इशारे करू […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाने म्हटले- राघव चढ्ढा यांनी बिनशर्त माफी मागावी; निलंबनापवर राज्यसभा सभापती निर्णय घेतील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे (आप) खासदार राघव चड्ढा यांच्या निलंबनाप्रकरणी शुक्रवारी (3 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने राघव यांना राज्यसभेच्या अध्यक्षांना […]

    Read more

    राघव चढ्ढा निलंबनप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; दिल्ली सेवा विधेयकावर 5 बनावट सह्या केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चड्ढा यांच्या निलंबनाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्ली सेवा विधेयकावर 5 बनावट […]

    Read more

    राघव चढ्ढा यांना न्यायालयाकडून झटका,”सरकारी घरावर ताबा ठेवण्याचा अधिकार नाही”

    राघव चढ्ढा राज्यसभा सचिवालयाच्या नोटीसविरोधात न्यायालयात पोहोचले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना सरकारी बंगला रिकामा […]

    Read more

    राघव चढ्ढा : “नको सरकारी बंगला” ते “हवा मोठाच बंगला”; आम आदमी पार्टीच्या नेत्यांचा राजकीय प्रवास!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत पारंपारिक सत्ताकांक्षी पक्षांना बाजूला सारून सत्तेवर आलेल्या आम आदमी पार्टीची सुरुवात सरकारी गाडी, बंगला, सोयी सुविधा काही […]

    Read more

    आप नेते राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्राचा साखरपुडा, मुख्यमंत्री- राजकारण्यांसह सेलिब्रिटींनी लावली हजेरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा यांचा शनिवारी साखरपुडा पार पडला. या जोडप्याने कुटुंबीय आणि मित्रांच्या […]

    Read more

    मद्य धोरण घोटाळा, आरोपपत्रात राघव चढ्ढा यांचेही नाव, बैठकीला हजर असल्याचा उल्लेख, संजय सिंह यांनी घेतली 82 लाखांची देणगी

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण खटल्यात आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांचेही नाव ईडीच्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्रात आले आहे. मात्र, […]

    Read more

    आपचे राघव चढ्ढा बनणार राज्यसभेतील सर्वात तरुण खासदार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ५ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग, पंजाबमधील आपच्या विजयाचे प्रमुख […]

    Read more

    चढ्ढा माझे नाव घेतले तर तुमचा चढ्ढा उतरवेल, राखी सावंतचा आपचे नेते राघव चढ्ढा यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंजाबमधील कॉँग्रेसमधील अंतर्गत वादावर टीका करताना राखी सावंतचे नाव घेतल्याबद्दल आपचे नेते राघव चढ्ढा यांना बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने […]

    Read more