पंजाबचे सरकार कॉँग्रेस नव्हे तर बादल कुटुंबच चालवित आहे, नवज्योतसिंग सिध्दू यांचा मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्यावर हल्लाबोल
पंजाब कॉँग्रेसमधील धुसफूस सुरूच असून माजी मंत्री नवज्योतसिंग सिध्दू यांचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्यावर हल्ले सुरूच आहेत. सध्या पंजाबचे सरकार कॉँग्रेस नव्हे तर बादल […]