एकीकडे पंजाबात काँग्रेसमध्ये दलित नेत्याचे बंड; तर दुसरीकडे काँग्रेसचे मुस्लिम नेत्यांकडे दुर्लक्ष; बडे नेते तीव्र नाराज!!
एकीकडे पंजाबात काँग्रेसमध्ये दलित नेत्याचे बंड; तर दुसरीकडे काँग्रेसचे मुस्लिम नेत्यांकडे दुर्लक्ष त्यामुळे बडे नेते तीव्र नाराज झाल्याची बातमी समोर आली. काँग्रेसने मुस्लिम नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याने मुस्लिमांमध्ये बडे नेते तीव्र नाराज झालेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.