काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचा पुन्हा एकदा पंजाब सरकारवर निशाणा, म्हणाले- अखेरच्या दोन महिन्यांत जनतेला लॉलीपॉप देताहेत!
काँग्रेसच्या पंजाब युनिटचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, सरकार अखेरच्या दोन महिन्यांत लॉलीपॉप देत […]