• Download App
    pune | The Focus India

    pune

    महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मेट्रो धावणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उदघाटन

    वृत्तसंस्था पुणे : महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मेट्रो धावणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याचे वृत्त आहे. पुणे महापालिका बरखास्तीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल, प्रकृती सध्या स्थिर

    ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी […]

    Read more

    १३५ वर्षांनी आनंदाश्रमातील हस्तलिखिते पुणेकरांसाठी खुली होणार योग, आयुर्वेद, वेद, उपनिषदे, पुराणांवरील पुरातन ठेवा

    विशेष प्रतिनिधी पुणे : आपल्या पूर्वजांनी योग, आयुर्वेद, वेद, उपनिषदे, पुराणे अशा अनेक विषयांवर आपले ज्ञान हस्तलिखितांद्वारे शब्दबद्ध केले आहे. नूमवि प्रशालेजवळील ‘आनंदाश्रम’ या ऐतिहासिक […]

    Read more

    पुण्याचा वीजपुरवठा बिघाडामुळे पहाटेपासून ठप्प; उच्चदाब टॉवर लाईनमध्ये गडबड झाल्याने विस्कळीत

    वृत्तसंस्था पुणे : पुणे शहराचा वीजपुरवठा आज पहाटेपासून ठप्प झाला. अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बिघाड झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा […]

    Read more

    औंध ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम निविदेव्दारे ; राहुल कलाटे आणि प्रशांत शितोळे यांनी मानले आयुक्तांचे आभार

    विशेष प्रतिनिधी पिंपरी : स्मार्ट सिटीअंतर्गत औंधच्या राजीव गांधी पूल ते जगताप डेअरू चौकापर्यंतच्या रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार काम करण्यात येणार होते. ते सुमारे ४० […]

    Read more

    जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी पुण्याच्या प्राध्यापिका शांतिश्री पंडित यांची निवड

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी पुण्याच्या प्राध्यापिका शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची निवड झाली आहे. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत […]

    Read more

    पुण्यातील वाहतूक इथेनॉलवर झाली तर प्रदूषणाची समस्या सुटेल, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था बदलेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी मुंबई – पुण्यात तीन इथेनॉल पंप आहेत. त्यामुळे पुण्यातील वाहतूक इथेनॉलवर झाले तर प्रदूषणाची समस्या सुटेल. इथेनॉलनिर्मितीमुळे राज्यातील सुमारे 50 लाख युवकांना रोजगाराच्या […]

    Read more

    अजित पवार-उदयनराजे यांची पुण्यात भेट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

    विशेष प्रतिनिधी पुणे : राज्याच्या राजकारणात उपुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार उयनराजे यांचा छतीसचा आकडा असल्याचे मानले जाते. मात्र या दोघांची पुण्यात भेट झाल्याने राजकीय […]

    Read more

    पुण्यात चोवीस तासांत १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू; बाधित रुग्णांची संख्या गेली दोन हजारांवर

    वृत्तसंस्था पुणे : काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत चाेवीस तासांत २ हजार ११० ने भर पडली असून , ३ हजार ३७४ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. तर […]

    Read more

    पुण्यातून गोव्याला निघालेली बस जळून खाक; खासगी ट्रॅव्हलला आग; ३७ प्रवासी बचावले

    वृत्तसंस्था पुणे : पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या मनिष ट्रॅव्हल्सच्या बसने रस्त्यात अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजता वैभववाडी एडगांव […]

    Read more

    पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑफलाईन नव्हे, तर ऑनलाइनच होणार!!

    प्रतिनिधी पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑनलाइनच होणार आहेत. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने […]

    Read more

    पुण्यात शाळा १ फेब्रुवारी पासून

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. राज्यातील शाळा १९ जानेवारीपाून सुरू करण्यात आल्या. मात्र पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली […]

    Read more

    पुण्यात लॉन्ड्रीचालकाने परत केले ६ लाख रुपयांचे दागिने; इस्त्रीला आलेल्या कोटामध्ये आढळले

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या एका लॉन्ड्रीचालकाने इस्त्रीला आलेल्या कोटामध्ये आढळलेले ६ लाख रुपयांचे दागिने परत केल्याची घटना घडली आहे. Pune laundry man return valuable […]

    Read more

    पुण्यात शिकलेल्या इंजिनिअरला गूगलमध्ये मिळाली ३.३० कोटी रुपयांची नोकरी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुण्यात इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या एका इंजिनिअरला गूगल कंपनीत तब्बल ३.३० कोटी रुपयांची नोकरी मिळाली आहे. विशेष म्हणजे त्यांचे शालेय शिक्षण […]

    Read more

    ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे पुण्यामध्ये निधन

    विशेष प्रतिनिधी पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अनिल अवचट (वय ७८ ) यांचे पुण्यातील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. पुण्यातील […]

    Read more

    पुणे : थेऊरमधील यशवंत सहकारी साखर कारखान्याला लागली भीषण आग ; कुठलीही जीवितहानी नाही

    दोन महिन्यापूर्वी हा कारखाना सुरू करण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी साखर आयुक्त, स्थानिक आमदार, पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली होती.Pune: Fire breaks out at […]

    Read more

    पुण्यात गुरुवारी पाणीबाणी; काही भागांतील पाणीपुरवठा २७ जानेवारीला बंद राहणार

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या काही भागांतील पाणीपुरवठा येत्या २७ जानेवारी रोजीबंद राहणार असून २८ जानेवारी रोजी कमी दाबानं पुरवठा होणार आहे. Water supply in […]

    Read more

    Pune : पुण्यात आजपासून कोरोना निर्बंधांमुळे मिळाली सूट , कलम 144 रद्द ; सर्व पर्यटन स्थळे खुली केली

    पर्यटनस्थळे बंद ठेवून त्या परिसरात व्यावसाय करणार्‍या लहान व्यावसायिकांवर जिल्हा प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचा मुद्दा मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी उपस्थित केला होता.Pune: Corona […]

    Read more

    पाकिस्तानातून धुळीचे वादळ पुण्यासह महाराष्ट्रात

    विशेष प्रतिनिधी पुणे : पाकिस्तानातून सुटलेल्या धुळीचे वादळ थेट महाराष्ट्रात धडकले. पाकिस्तानकडून निघालेले हे धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. यामुळे कोकणात पाऊस तर […]

    Read more

    पुण्यातील कोविडमुक्त गाव अभियान राज्यात राबवू उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुतोवाच

    विशेष प्रतिनिधी पुणे : जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने जिल्ह्यात यशस्वीपणे राबविलेले कोविडमुक्त गाव अभियान उपयुक्त असून पुणे विभागातही याची अंमलबजावणी करावी आणि अभियानाच्या […]

    Read more

    शाळा महाविद्यालयांना पुण्यात कुलुपच

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये सोमवार दि. 24 पासून सुरु होणार होती. मात्र, पुण्यातील सवे शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार आहेत. […]

    Read more

    पुणे : स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 28 फेब्रुवाीपर्यंत मुदतवाढ

    या योजनेत भोजन भत्ता, निवास भत्ता, इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते. […]

    Read more

    कीर्ती शिलेदार यांचे निधन

    विशेष प्रतिनिधी पुणे : संगीत नाटक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे आज निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. कीर्ती शिलेदार यांना […]

    Read more

    पुणे रेल्वे स्टेशनवर रुळावरून घसरले रेल्वेचे डबे, वाहतूक विस्कळित

    पुणे रेल्वे स्टेशनवर डेमु रेल्वेचा डबा घेतल्याने वाहतूक विस्कळित झल. दौंड डेमो या रेल्वेचा चौथा डब्बा घसरला. मात्र, हे डबे रिकामे असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली […]

    Read more

    पुण्यात ७२६४ पॅाजिटिव्ह रुग्णांचा उच्चांक

    विशेष प्रतिनिधी पुणे : शहरात दिवसभरात ७२६४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. ही वाढ गेल्या अनेक महिन्यातील उच्चांकी आहे. दिवसभरात रुग्णांना ४५७५ डिस्चार्ज देण्यात आला. पुणे […]

    Read more