लोकसभा निवडणुकीत तीन दिवस समजलेच नाही की प्रियंका गांधी आहे की राधे मॉँ, भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची टीका
प्रियंका गांधी यांच्या अचानक राजकारणात सक्रीय होण्याच्या मुद्यावर संबित पात्रा यांनी निशाणा साधला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन दिवस मला समजलेच नाही की प्रियंका […]