• Download App
    prime minister | The Focus India

    prime minister

    नितीश कुमार यांनी स्वत;च्याच पक्षाच्यान नेत्याचा केला निषेध, म्हणाले पंतप्रधानपदात रस नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात २०१९ च्या निवडणुकांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उभे करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, जनता दलाचे […]

    Read more

    पुण्याची फुकटात बिर्याणीची मागणारी महिला आयपीएस अधिकारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोलीसांना प्रतिमा बदलण्याचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुण्यातील एका महिल आयपीएस अधिकाऱ्या चे फुकटात बिर्याणी मागवियाचे प्रकरण ताजे आहेत. यावेळी लोकांची पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक धारणा हे एक […]

    Read more

    मुख्यमंत्री बोम्मई यांनी  घेतली पंतप्रधानांची भेट. म्हणाले, कर्नाटकातील पूर आणि कोरोनामुळे पुढील आठवड्यात  होईल मंत्रिमंडळ विस्तार 

    माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झालेल्या बोम्मई यांनी बुधवारी  29  जुलै रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. […]

    Read more

    अबब..तीन हजार काळविटांचा कळप रस्ता ओलांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्हिडीओ शेअर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये सुमारे ३ हजार काळवीटांचा एक कळप रस्ता ओलांडताना दिसत […]

    Read more

    वसुधैव कुटुंबकम् !अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पंतप्रधान मोदींना भेटले ; कोरोना लसीकरणासाठी भारताला 2 .5 कोटी डॉलर्सची मदत

    भारताच्या लसीकरण मोहीमेला आणखी वेग येणार भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची मोठी घोषणा  भारतातील लसीकरण मोहीमेसाठी त्यांनी २.५ कोटी डॉलर्सची मदत वृत्तसंस्था नवी दिल्लीः  […]

    Read more

    पुरग्रस्तांच्या मदतीच्या मागणीसाठी प्रधानमंत्रांना भेटतील खासदार संजय काका पाटील

    वृत्तसंस्था दिल्ली: सांगली आणि राज्याच्या इतर भागात आलेल्या पुराच्या परिस्थितीवर केंद्राच्या मदतीसाठी खासदार संजय काका पाटील आणि इतर खासदारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असल्याची […]

    Read more

    कोरोना महामारीच्या काळात मानवतेसमोर संकट, बुध्दांचे विचारच आपल्यासाठी उपयुक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात मानवतेचे सर्वात मोठे संकट उभे राहिले असून यात बुद्धांचे विचार आपल्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    देशातील १९९१ च्या संकटापेक्षाही पुढील काळातील मार्ग आणखी कठीण, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली भीती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशावरील १९९१ च्या आर्थिक संकटापेक्षाही पुढील रस्ता आणखी कठीण आहे, अशी भीती माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली […]

    Read more

    भारताची बदनामी करणाऱ्या अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलवर बंदीच घातली पाहिजे; आसामच्या मुख्यमंत्र्यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी: अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा गैरकारभार उघड करून बॅँक खाती गोठविण्याची कारवाई मोदी सरकारने केली होती. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी करण्यासाठी पॅगासिस […]

    Read more

    संसदेत सरकारला टोका, ठोका, पण सरकारची उत्तरेही ऐकून घ्या…!!; पंतप्रधान मोदींचे विरोधकांना आवाहन आणि आव्हानही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – संसदेमध्ये विरोधकांनी जास्तीत जास्त अवघड आणि टोकदार प्रश्न विचारून सरकारला जेरीस आणावे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सरकार तयार आहे. पण […]

    Read more

    देशातले ४० कोटी लोक कोरोनाविरूध्दच्या लढाईत “बाहुबली” बनलेत; पंतप्रधानांचे गमतीशीर वक्तव्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच एक गमतीशीर वक्तव्य करून संसदेत हलके फुलके वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. […]

    Read more

    नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर प्रथमच स्वतंत्र सुरक्षाविषयक धोरण तयार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाचे प्रथमच स्वतंत्र सुरक्षाविषयक धोरण तयार करण्यात आले आहे.भारताच्या सीमेवर असलेल्या कुंपणामध्ये पुढील वर्षीपर्यंत एकही खिंडार […]

    Read more

    व्हायरस स्वत:हून येत नाही, कोणीतरी जाऊन आणतो, गर्दीबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : व्हायरस स्वत:च येत नाही, कोणीतरी जाऊन आणला तर तो येतो. हिल स्टेशन्स, बाजारपेठेत मास्क न लावता, प्रोटोकॉलचे पालन न करता […]

    Read more

    चीनचे बाहुले बनलेल्या नेपाळच्या के. पी. शर्मां ओलींना न्यायालयाचा दणका, शेरबहादूर देऊबा यांना पुढील पंतप्रधान बनविण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी काठमांडू : चीनच्या हातातील बाहुले बनलेले नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश […]

    Read more

    दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचा सांत्वनपर फोन, सायरा बानो यांनी कृतज्ञता व्यक्त केली

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या पत्नी सायरा बानू यांचे सांत्वन केले. याबद्दल सायरा […]

    Read more

    पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात आठ महिला बनल्या राज्यपाल ; इतर राजवटीपेक्षा संख्या अधिक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही सरकारच्या अंतर्गत राज्यपालांची नियुक्ती कारताना महिलांना अधिक संधी दिली आहे. २०१४ पासून आतापर्यंत ८ महिला […]

    Read more

    पंतप्रधान-गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गा महाराष्ट्रातील 7 कोटी लोकांना मिळाले मोफत धान्य

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे ते जून या दोन महिन्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ (पीएमजीकेवाय) महाराष्ट्रातील जवळपास 7 कोटी […]

    Read more

    बांग्ला देशाची आंबा डिप्लोमसी, शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठविले २६०० किलो आंबे

    विशेष प्रतिनिधी ढाका : भारताने कोरोना प्रतिबंधक लसी पुरविल्याची कृतज्ञता म्हणून बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंबे भेट म्हणून […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूतल्या ४ आमदारांना चर्चेला वेळ दिला यातला राजकीय संदेश काय…??

    सामान्य कार्यकर्त्याचे ऐकून घेणे आणि त्याच्याकडून विशिष्ट पध्दतीत फीडबॅक घेणे हा मोदींच्या राजकीय संस्कृतीचा सहज सर्वमान्य असा भाग आहे. याला संघ परिवारात प्रचारक, पूर्णवेळ, विस्तारक […]

    Read more

    हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाही, चिराग पासवान यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साकडे

    हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाहीत असा विश्वास मला वाटतोय, अशा शब्दांत लोकजनशक्ती पक्षाच्या वादात चिराग पासवान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आढावा, २५ जून रोजी बैठक

    अयोध्येमध्ये सुरू असलेल्या श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार अहे. […]

    Read more

    जम्मू आणि काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्यासाठी ब्ल्यू प्रिंट, पंतप्रधान गुरूवारी करणार प्रमुख राजकीय पक्षांशी चर्चा

    जम्मू आणि काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांशी पंतप्रधान गुरूवारी (२५ […]

    Read more

    विरोधकांच्या आरोपांच्या कोल्हेकुईनंतरही कोरोना उपाययोजनेत ७४ टक्के लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर समाधानी

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून आरोपांची कोल्हेकुई सुरू आहे. मात्र, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर देशातील तब्बल ७४ टक्के […]

    Read more

    पुढील पिढीसाठी पृथ्वीला सदृढ ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

    पुढील पिढीसाठी पृथ्वीला सुदृढ ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. चांगले हवामान आणि चांगल्या प्रकारची भूमी पुढच्या पीढीला देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more