ऐंशीव्या वर्षी शरद पवारांना का हवे मुंबई ग्रंथालयाचे अध्यक्षपद? पाच हजार कोटींच्या भूखंडासाठी? निवडणूक रणधुमाळीत आरोप
राज्याचे चारदा मुख्यमंत्री राहिलेले देशात तीनदा केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेले शरद पवार आता ऐंशी वर्षांचे होऊन गेले आहेत. या वयात ते एका ग्रंथालयाच्या अध्यक्ष […]