Prashant Kishor : काँग्रेस गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीत; प्रशांत किशोर – राहुल, प्रियांका चर्चा!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने मरगळ झटकण्यासाठी प्रयत्न करत गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी चालवली आहे. Prashant Kishor […]