प्रशांत किशोर म्हणाले- ‘माझी विचारधारा काँग्रेसच्या जवळ आहे, आता त्यांनी निर्णय घ्यावा’
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराजचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी आपल्या राजकीय खेळीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. […]