Prashant Kishor : प्रशांत किशोर बांकीपूरमधून विधानसभा निवडणूक लढवणार; BJP चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला आव्हान देणार
पाटणा येथील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून जनसुराज पक्षाकडून प्रशांत किशोर उमेदवार असतील. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज भारती यांनी याची घोषणा केली आहे.