Stories Shashi Tharoor : थरूर म्हणाले- ट्रम्प-ममदानी एकत्र आले, भारतातही असे व्हावे; निवडणुकीत भाषणे ठीक, नंतर राष्ट्रहितासाठी एकत्र काम करावे