• Download App
    Pankaja Munde | The Focus India

    Pankaja Munde

    “देहदंडाची शिक्षा व्हावी, म्हणजे परत कोणाची हिंमत होणार नाही!”, राज्यातील अत्याचाराच्या घटनांवर पंकजा मुंडेंचा संताप

    Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे. यावरून सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, त्याचबरोबर राजकीय वातावरणही तापलेले आहे. […]

    Read more

    ओबीसी समाज भोळा; पण त्याला आहे तिसरा डोळा! आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडेंचा एल्गार

    विशेष प्रतिनिधी लातूर – ओबीसी समाज भोळा आहे पण त्यागला तिसरा डोळा आहे. जोपर्यंत त्यांच्या हक्काaचे आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राज्या त कोणत्यायच निवडणुका होऊ […]

    Read more

    मराठा-ओबीसी आरक्षण मिळल्यावरच हारतुरे, फेटा स्वीकारणार – पंकजा मुंडे यांचा निर्धार

    वृत्तसंस्था बीड : मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्वीकारणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे […]

    Read more

    जनआशीर्वाद यात्रेत डॉ. भागवत कराडांविरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी कडक शब्दांत सटकावले

    प्रतिनिधी गोपीनाथ गड – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज गोपीनाथ गडावरून सुरूवात झाली. त्यावेळी भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे आणि […]

    Read more

    भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला गोपीनाथ गडावरुन सुरुवात, पंकजा मुंडेचा समावेश ; समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी

    वृत्तसंस्था बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या भाजपचे नवनिर्वाचित मंत्र्यांची आजपासून जन आशीर्वाद यात्रा सोमवारी सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, कपिल पाटील, […]

    Read more

    ओबीसी भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे, ओबीसी आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक, पंकजा मुंडे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी लातूर : ओबीसी भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे. ओबीसींचे आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू […]

    Read more

    कोणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही, खडसेंवर निशाणा साधताना चंद्रकांत बावनकुळे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा?

    विशेष प्रतिनिधी जळगाव : मी असो अथवा एकनाथ खडसे असो, सर्वांना पक्षाने खूप काही दिले. पंकजा मुंडे यांनाही पक्षाने भरपूर संधी दिली. त्यामुळे पक्षाने अन्याय […]

    Read more

    पंकजा मुंडे यांचे शिवसेनेमध्ये स्वागतच करू : शंभूराजे देसाई

    केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार नाराजी विशेष प्रतिनिधी बीड :भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच करू, असं वक्तव्य गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी बीडमध्ये […]

    Read more

    पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच, त्यांचा योग्य सन्मान केला जाईल; गृह राज्यमंत्री देसाईंचे वक्तव्य

    Pankaja Munde: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर खा. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज होऊन त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र चालवले. यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वत: […]

    Read more

    पंकजा मुंडे या समजूतदार नेत्या, भाजपाला संघर्ष करायला शिकविला; चंद्रकात पाटील यांचे गौरवोदगार

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : पंकजा मुंडे या समजूतदार नेत्या आहेत. हे त्यांनी दाखवून दिले आहे. ज्यांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये संघर्ष करायला शिकवला आहे. त्या […]

    Read more

    माध्यमांनी केले “स्टार”; राजकारणात पडले “गार”…!!

    मराठी माध्यमांनी आत्तापर्यंत अनेकांना राजकीय मेगास्टार केले आहे. त्यांच्या आगे – मागे भरपूर ओबी व्हॅन फिरविल्या आहेत. हजारोंनी मोठ-मोठ्या पदांच्या बातम्या छापल्या आहेत. पण यापैकी […]

    Read more

    केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी देवेंद्र फडणवीसांचे नाव घेतले; राष्ट्रीय़ चिटणीस पंकजा मुंडे यांनी ते टाळले…!!

    विनायक ढेरे नाशिक – भाजपच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरांवरच्या नेतृत्वाबाबत नवी चर्चा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांच्या दोन वेगवेगळ्या […]

    Read more

    पंकजा मुंडे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेतले नाही, कारण माझे नेते राष्ट्रीय स्तरावरचेच…!!

    प्रतिनिधी मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसमोर भाषण केल्यानंतर त्या भाषणात केलेल्या वक्तव्यांचे खुलासे पत्रकार परिषदेत केले. मोदी – शहा – […]

    Read more

    महाभारताचे आगळे मापनमूल्य; स्वतःच्या राजकारणाचे स्वतःच शल्य…!!

    विनायक ढेरे नाशिक – महाभारतात त्याच्या गुरूंनी कर्णाला सांगितले होते, की शल्याला सारथी नेमू नको. तुझे नुकसान होईल. रथाचे सारथ्य उत्तम होईल. पण त्याच्या बोलण्याने […]

    Read more

    पंकजा मुंडे बोलून दाखविली खदखद आणि मोदी – शहा – नड्डांना नेता म्हणायचीही केली कसरत

    प्रतिनिधी मुंबई – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रीय चिटणीसांच्या बैठकीतून परतल्यानंतर आज आपल्या समर्थकांना भेटल्या. त्यांनी समर्थकांनी दिलेले सगळे राजीनामे नाकारले. त्यावेळी त्यांनी आवेशपूर्ण भाषण […]

    Read more

    केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड – पंकजा मुंडे यांची भेट; मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल केले अभिनंदन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश […]

    Read more

    पंकजा मुंडेंची खरी नाराजी की मराठी माध्यमांचीच मुद्दाम “काडी घाली…?”

    नाशिक – भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे खरेच नाराज आहेत की मराठी माध्यमांचीच मुद्दाम राजकीय काड्या घालण्याचे प्रकार सुरू आहे, असा प्रश्न तयार झाला आहे. […]

    Read more

    पंकजा मुंडेंच्या नाराज समर्थकांनी सूचविला गोपीनाथ मुंडे विकास आघाडी काढण्याचा पर्याय

    प्रतिनिधी अहमदनगर – पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या काही थांबायला तयार नाहीत. त्यांच्या समर्थकांचे राजीनामा सत्रही थांबलेले नाही. बीडनंतर नगरच्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील समारे […]

    Read more

    पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय चिटणीसांच्या बैठकीसाठी दिल्लीत; पण मराठीत नाराजीच्या बातम्या छापून केंद्रीय मंत्रीपदाची लॉटरी लागेल??

    विनायक ढेरे नाशिक : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या दिल्लीवारीच्या बातम्या मराठी मीडिया तिखट – मीठ लावून दाखवताना दिसतो आहे. त्या दिल्लीत दाखल झाल्याच्या […]

    Read more

    पंकजा मुंडे नाराज नाहीत, तर त्यांचे समर्थक मोदींवर नाराज; बीड जिल्ह्यात सुरू केले राजीनामा सत्र

    प्रतिनिधी बीड – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या आल्या. त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन […]

    Read more

    भाजपमध्ये व्यक्तीच्या टीम नसतात, मंत्रीपद न मिळाल्याने नाराजीचा प्रश्नच नाही; पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण

    प्रतिनिधी मुंबई – भाजपमध्ये कोणा व्यक्तीच्या टीम नसतात. जे काही असते, ते पक्षाचे असते. त्यामुळे पत्रकार म्हणतात, त्याप्रमाणे टीम देवेंद्रमध्ये कोण आणि टीम नरेंद्रमध्ये कोण […]

    Read more

    ओबीसी आरक्षण परत मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाही; सर्वपक्षीय ओबीसी मेळाव्यात नेत्यांचा निर्धार

    प्रतिनिधी लोणावळा – ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळाल्याशिवाय महाराष्ट्रात झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी ओबीसी मेळाव्यात केला आहे. […]

    Read more

    सर्वपक्षीय ओबीसी मेळाव्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकमेकांकडे बोटे आणि नंतर सहकार्याचे हातही…!!

    प्रतिनिधी लोणावळा – सर्वपक्षीय ओबीसी मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी भाजप – काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांकडे बोटेही दाखविली पण त्याचवेळी राजकीय आरक्षणाच्या मागणीवर एकमत झाल्याचे दाखवून […]

    Read more

    OBC आरक्षणासाठी राज्यभरात भाजपची आंदोलनं; फडणवीस, चंद्रकांतदादा, दरेकर, शेलार पोलिसांच्या ताब्यात

    OBC Reservation Issue : ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षणाच्या परत मिळण्याच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक होत राज्यभरात चक्काजाम व जेलभरो आंदोलन सुरू केले आहे. आज राज्यभरातील […]

    Read more

    ओबीसी आरक्षणाचा लढा व्होटबॅँकेचा नाही तर भाजपच्या मुळ तत्वांचा, सन्मानाचा आणि संस्काराचा, पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

    ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा हा ‘व्होट बँकेचा’ नसून भाजपच्या मुळ तत्वांचा, सन्मानाचा आणि संस्काराचा आहे. 26 जून रोजी होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाने शहर दणाणून सोडा […]

    Read more