• Download App
    Pankaja Munde Enjoyed Dandiya in Parali

    पंकजा मुंडे यांनी लुटला दांडियाचा आनंद; परळीत कार्यकर्त्यांचा आग्रह मोडता आला नाही

    विशेष प्रतिनिधी

    बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येत्या १५ तारखेला त्यांच्या उपस्थित भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा होणार आहे. तत्पूर्वी पंकजा मुंडेंचा हा गरबा चांगलाच चर्चेत आहे. Pankaja Munde Enjoyed Dandiya in Parali

    जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात आले, यानंतर बीडसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी परळी गाठली. दसऱ्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिले असताना परळीत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पंकजा मुंडेंनी दांडियाचा मनमुराद आनंद लुटला आहे. यावेळी चिमुकल्या बरोबर गरबा खेळत पंकजा मुंडेंनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.

    • पंकजा मुंडे यांनी लुटला दांडियाचा आनंद
    • परळीत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कार्यक्रमात भाग
    • भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी आगमन
    • शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात भाग घेतला
    • बीडसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद
    • चिमुकल्याबरोबर गरबा खेळत संवाद साधला

    Pankaja Munde Enjoyed Dandiya in Parali

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Navnath Ban : राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली; त्यांना हत्या, बलात्कारासारखे शब्द वापरण्याचा अधिकार नाही- नवनाथ बन

    Girish Mahajan : गिरीश महाजन यांचे बनावट ‘AI’ फोटो व्हायरल करणारा गजाआड; सायबर पोलिसांची कारवाई, मोबाईल जप्त आणि फेसबुक खातेही कायमचे बंद

    Gunaratna Sadavarte : शिवाजी पार्कवर आंदोलन करणे बेकायदेशीर; गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरेंच्या आंदोलनावर आक्षेप, कारवाईची केली मागणी