PakistanstandswithIndia : आम्ही तुमच्यासोबत आहोत, खचून जाऊ नका ; पाकिस्तानी जनतेच्या भारतीयांसाठी प्रार्थना
वृत्तसंस्था इस्लामाबाद : भारतातील कोरोनाचा उद्रेक पाहून पाकिस्तानातील नागरिक हळहळले आहेत. त्यांनी भारतासाठी आणि भारतीयांसाठी प्रार्थना केल्या आहेत. सोशल नेटवर्किंग साईटवर भावूक प्रतिक्रिया उमटत आहेत. […]