सौदी अरेबियाचे पाकिस्तानला 4.2 अब्ज डॉलर्सचे बडे कर्ज, पण विचित्र अटींवर!!
वृत्तसंस्था इस्लामाबाद : स्वतःची भिकाऱ्याची अवस्था झालेली असताना पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवादाची आग पसरवणे थांबवत नाही. त्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानचा सौदी अरेबियाने बडे कर्ज दिले आहे. […]