“नितीश कुमारांनी भाजपाच्या दारात नाक जरी घासलं तरी…” सुशील मोदींचं वक्तव्य!
बिहारमध्येही बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे, असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : महाराष्ट्रानंतर आता बिहारच्या राजकारणातही उलथापालथ झाली आहे. महाराष्ट्रासारखे बिहारमध्ये राजकीय संकट आल्यास […]