Pawar NCP : एरवी सनातन धर्मावर टीकाटिप्पणी, पण आता नवरात्राच्या 9 दिवसांचा पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलनासाठी वापर!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : एरवी सनातन धर्मावर आणि सनातन धर्मातील साधू संतांवर टीकाटिप्पणी करणाऱ्या किंवा साल्यांनो तुमच्या देवांचे बाप आम्ही आहोत, असे म्हणणाऱ्या शरद पवारांच्या […]