• Download App
    nana patole | The Focus India

    nana patole

    अदानी मुंद्रा बंदरावर 3000 किलो अमली पदार्थ सापडले होते, त्यांच्यावर कोणती कारवाई का नाही? भाजप सरकारचा हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न – नाना पटोले

    विशेष प्रतिनिधी मुबंई : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला न्यायालयाने फक्त व्हॉट्सअॅप चाटच्या आधारावर अटक केली होती. […]

    Read more

    इकडे अजित पवार नाराज, तिकडे नाना पटोले म्हणाले मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही, तीनच्या प्रभागावरून महाविकास आघाडीत तिघाडी

    आगामी महापालिका निवडणुकांत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा तिघाडी समोर आली आहे. एका बाजुला उपमुख्यमंत्री अजित पवार […]

    Read more

     ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजपचे राज्यव्यापी आंदोलन, महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी केली जातील निदर्शने

    आघाडी सरकारच्या या विश्वासघात आणि निष्काळजीपणामुळे राज्यात ओबीसी आरक्षण नष्ट झाले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे आणि भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ही […]

    Read more

    राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणीच्या भूमिकेवर नाना पटोले यांचा संशय, मागील सरकारमध्ये असल्याने भूमिकेची तपासणी करण्याची मागणी

    राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात सातत्याने हरत आहे. त्यामुळे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणीच्या भूमिकेवरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे. कुंभकोणी यांची नियुक्ती […]

    Read more

    काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली होती त्यांनीच डल्ला मारला; नाना पटोलेंचा पवारांवर निशाणा…!!

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस ही जमीनदाराच्या नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी म्हणणाऱ्या शरद पवारांना नाना पटोलेंनी एक दिवस उलटून गेल्यावर प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला […]

    Read more

    नाना पटोले यांनी पुन्हा एकदा काढली शिवसेनेची खोडी, राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असल्याचा पुनरुच्चार

    विशेष प्रतिनिधी नांदेड : मुंबईपासून ते राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्वत्र स्वबळाचा नारा देत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने शिवसेनेला डिवचत आहेत. पुढील निवडणुकीत कॉँग्रेसचाच […]

    Read more

    औरंगाबाद: काँग्रेसकडून वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान ; दुपारी १२ पासून ठेवले ताटकळत ; नाना पटोले पोहोचले थेट रात्री ८ वाजता! ‘ना’ मास्क ‘ना’ सोशल डिस्टंसिंग!

    औरंगाबादेत आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रम सुरु होण्यास तब्बल पाच तासांचा उशीर झाल्यानं स्वातंत्र्य सैनिक कंटाळून निघून गेल्याचं पाहायला मिळालं. […]

    Read more

    मोदींनी फाळणीचा विषय काढताच काँग्रेसच्या नानांची “राजकीय वेदना” उफाळली

    मोदींना हिंदू-मुस्लीम वाद उकरून उत्तर प्रदेश जिंकायचाय का? विचारते झाले!! `प्रतिनिधी नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना दिवस पाळण्याचे […]

    Read more

    नितीन गडकरींचे मुख्यमंत्र्यांना पत्र; नानांचे ठाकरे – गडकरी दोघांनाही राजकीय चिमटे

    प्रतिनिधी नागपूर – विदर्भातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कोणी अडथडा आणत असेल तर काँग्रेस नितीन गडकरी यांच्या पाठीशी आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात भष्टाचार झालाय. कामाचा दर्जा […]

    Read more

    नाना पटोलेंकडून राहुल गांधींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, “राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना?”

    नाशिकमध्ये ‘व्यर्थ ना हो बलिदान’ कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.Nana Patole said, “Isn’t it […]

    Read more

    अलिखित करार मोडून काँग्रेसने शिवसेना फोडली; विदर्भातले माजी मंत्री अशोक शिंदे यांना काँग्रेसमध्ये घेतले

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात अलिखित करार आहे. एकमेकांचे पक्ष फोडायचे नाहीत आणि एकमेकांच्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही. […]

    Read more

    ठाकरे-फडणवीस यांच्या भेटीला राजकीय म्हणणे चुकीचे – नाना पटोले

    विशेष प्रतिनिधी ठाणे – कोल्हापुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीला राजकीय भेट म्हणणे चुकीचे असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष […]

    Read more

    नानांच्या “स्वबळा”ला राहुल गांधींचे देखील “बळ”; दिल्लीत राहुलजींच्या निवासस्थानी दीड तास चर्चा

    प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेस प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढवेल, असे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या […]

    Read more

    ‘छोट्या माणसा’ला शरद पवारांनी घरी बोलावलेच नाही, नाना पटोले यांनी केला खुलासा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘छोटा माणूस’ अशी संभावना शरद पवार यांनी केली होती. शरद पवारांचा पटोलेंवरचा राग गेलेलाच नाही. त्यामुळे […]

    Read more

    राजकीयदृष्ट्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात; मुख्यमंत्री ठाकरे; स्वबळ नाऱ्यावर टोला

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसया तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी सत्तेत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळलं आहे. त्यातच काँग्रेसच्या नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर […]

    Read more

    बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंना धुतले, स्वबळाच्या नाऱ्याची उडवली खिल्ली

    विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वबळाचा नारा देणारे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या […]

    Read more

    नानांच्या पंखांना कात्री; पटोलेंना वगळून काँग्रेसचे प्रभारी पक्षाच्या मंत्र्यांसह पवारांच्या घरी

    वृत्तसंस्था मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात महाविकास आघाडीविरोधात आपल्या वक्तव्यांचा धुरळा उडविला असतानाच त्यांचे पंख कातरण्याच्या दृष्टीने काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते आज शरद […]

    Read more

    पक्षांतर रोखण्यासाठी समन्वय समिती नेमल्याच्या दुसऱ्याच दिवशी कॉँग्रेसने फोडला शिवसेनेचा माजी मंत्री, ठाण्याच्या माजी जिल्हा संपर्क प्रमुखांचाही शिवसेनेला जय महाराष्ट्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीतील तीन पक्षच एकमेंकांचे नेते फोडायला लागल्यामुळे तीन पक्षांची समन्वय समिती नेमण्यात आली. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी कॉँग्रेसने शिवसेनेचा माजी […]

    Read more

    नाना बोलले, त्यांचे काय चुकले…?? ते खरे बोलले हे चुकले काय…??

    विनायक ढेरे नाशिक – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलले… पण त्यांचे काय चुकले…?? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवतात. त्यांच्याकडे रोज आयबीचा रिपोर्ट जातो. त्यांचे माझ्या […]

    Read more

    अजितदादांपाठोपाठ शिवसेना नेत्यांचेही नानांवर रेशन; खासगीत बोला, चव्हाट्यावर बोलू नका; अरविंद सावंतांचा टोलेवजा सल्ला

    प्रतिनिधी मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे परवाचे लोणावळ्याचे भाषण भाजप नेत्यांना टोचण्यापेक्षा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनाच जास्त टोचले आहे. आज त्यांच्या भाषणातला निवडक […]

    Read more

    अजित पवार यांनी नाना पटोले यांची केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, पाळत ठेवली जात असल्याच्या आरोपामुळे संतप्त

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप आणि अजित पवार पाठीत सुरा खुपसत आहेत हे वक्तव्य यामुळे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    आलं अंगावर, ढकलंल केंद्रावर; मुख्यमंत्री पाळत ठेवतात वक्तव्यावरून नाना पटोलेंची माघार

    प्रतिनिधी मुंबई  : लोणावळ्यात काँग्रेसच्या मेळाव्यात स्वबळाची राणा भीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्यावर पाळत ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यावर केलेल्या आरोपांपासून माघार घेतली आहे. त्याचवेळी […]

    Read more

    पटोलेंना प्रत्युत्तर देण्याची धमक शिवसेनेत आहे का?

    विशेष प्रतिनिधी सातारा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गांभीर्याने घेत नाहीत, असे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. CM […]

    Read more

    “खंजीर खुपसल्याचा आरोप”, नानांसारख्या लहान माणसांवर मी बोलत नाही; शरद पवारांनी बारामतीतून लगावला टोला

    विशेष प्रतिनिधी पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल लोणावळ्यात महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांवर केलेली फटकेबाजी या पक्षाच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. पुण्याचे पालकमंत्री […]

    Read more

    सोबत राहून पाठीत सुरा खुपसण्याचे काम, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अजित पवारांवर टीका

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे करत नाहीत. ज्यांना समझोताच करायचा नसेल आणि सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा असेल तर […]

    Read more