राष्ट्रवादीच्या खंजीराने एवढे रक्तबंबाळ झालाय तर सत्तेमधून बाहेर पडा; रामदास आठवलेंचा नाना पटोलेंना टोला!!
प्रतिनिधी नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केल्याने […]