नवी मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, सत्ताधाऱ्यांबरोबर फरफटत जाणार नसल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली घोषणा
नवी मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यां सोबत फरफटत जाणार नाही अशा कानपिचक्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला देत कॉँग्रेस स्वबळावर महापालिका निवडणुका लढविणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली […]