• Download App
    nana patole | The Focus India

    nana patole

    ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या मागणीला पवार + नानांकडून वाटाण्याच्या अक्षता!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्याचा जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला नको. भाजपबरोबरच्या अनुभवाची पुनरावृत्ती नको, असे सांगत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच […]

    Read more

    पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भावी मुख्यमंत्र्यांची वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात!!

    विशेष प्रतिनिधी  सोलापूर : लाडू वर नाव लिहून झाले. ते मोठमोठ्या बोर्डांवर पण झळकले. पण काँग्रेसचे प्रांताचे अध्यक्ष नाना पटोले यांना अजून त्याप्रमाणे मुख्यमंत्री होणे […]

    Read more

    कार्यकर्ते खेळले “लाडू” आणि “चिखल:; महाराष्ट्रात नानांच्या नावाचा “शंख” आणि “गजर”!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कार्यकर्ते खेळले “लाडू” आणि “चिखल” महाराष्ट्रात नानांच्या नावाचा झाला “शंख” आणि “गजर”!!, असे म्हणायची वेळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समर्थकांनी […]

    Read more

    काँग्रेस पक्षाच्या 5 न्याय 25 गॅरंटींचा राज्यात घरोघरी जाऊन प्रचार करणार, नाना पटोले यांची प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी मुंबई : खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व नंतर मणिपूर ते मुंबई पदयात्रा काढून सर्व समाज घटकांशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद […]

    Read more

    WATCH : नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत राडा, नाना पटोलेंसमोर भिडले कार्यकर्ते, व्हिडिओ झाला व्हायरल

    विशेष प्रतिनिधी नागपूर : गुरुवारी नागपुरात लोकसभेच्या जागांसाठी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला. नागपूर काँग्रेस अध्यक्ष विजय ठाकरे आणि नेते नरेंद्र जिचकार यांच्यात बैठकीत […]

    Read more

    Nana Patole : पोस्टर वरचे मुख्यमंत्री लाडू वर आले; मी होईन मुख्यमंत्री, नाना स्वतःहून बोलले!!

    प्रतिनिधी नागपूर : पोस्टर वरचे मुख्यमंत्री आले लाडू वर, निवडणुकीच्या आधीच नाना बसले खुर्चीवर!!, असे आज 5 जून रोजी घडले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

    Read more

    महाविकास आघाडीतून गेले “बिभीषण”; नानांनी पवार – सुप्रियांना ठरवले “रावण”!!

    प्रतिनिधी मुंबई : अजितदादांच्या बंडखोरी नंतर काल राहुल गांधींनी राजधानी नवी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली असली तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या गोटात “वेगळा आनंद” आहे. […]

    Read more

    मोठा भाऊ – लहान भाऊ; जास्त जागा एकमेकांच्याच खाऊ!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मोठा भाऊ – लहान भाऊ; जास्त जागा एकमेकांच्याच खाऊ!!, अशी अवस्था आज महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा […]

    Read more

    अजित पवार धादांत खोटे बोलताहेत; विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून नानांचा हल्लाबोल

    प्रतिनिधी मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या नाना पटोले यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आज आमने-सामने आले आहेत. नाना पटोले यांनी एकतर विधानसभेचे अध्यक्षपदाचा राजीनामा परस्पर […]

    Read more

    त्याचाच मुख्यमंत्री, ज्याचा जागा जास्त; नाना पटोले बोलले स्पष्ट; टाचणी लावून राष्ट्रवादीच्या महत्त्वाकांक्षेचा फुगा फट्ट!!

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा मुंबईत 1 मे रोजी होण्यापूर्वीच आघाडीतल्या वज्रमुठीची बोटे नुसती सैलावली नाहीत, तर आता मूठ पूर्ण ढिल्ली पडल्याचे […]

    Read more

    पुलवामा घटनेवर सरकारविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन, नाना पटोले म्हणाले- सत्यपाल मलिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावेच लागेल

    प्रतिनिधी मुंबई : पुलवामा घटनेच्या मागे एक मोठे षडयंत्र लपलेले आहे हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. सत्यपाल […]

    Read more

    राहुल गांधी मातोश्री वर येणार नाहीत, तसा कोणताही प्रोग्रॅम नाही; नानांचा तातडीने खुलासा; पण बातमीची पुडी सुटली कुठून आणि का??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विशिष्ट भूमिकांमुळे बॅकफूटवर जावे लागलेल्या राहुल गांधींना आता पुढचा धक्का देत […]

    Read more

    कोळसा घोटाळ्याची कोर्ट कमिटी नंतर जेपीसी चौकशी होऊ शकते, तर अदानीबाबत का नाही??; नानांचा पवारांना रोकडा सवाल

    वृत्तसंस्था मुंबई : अदानी मुद्द्यावर काँग्रेसपेक्षा वेगळ्या स्वर काढल्याबरोबर काँग्रेसचे नेते शरद पवारांवर आता एकापाठोपाठ एक तुटून पडल्याचे दिसत आहे. आधी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम […]

    Read more

    राहुल नानांशी पंगा; अखेर आशिष देशमुखांचं काँग्रेसमधून निलंबन

    प्रतिनिधी नागपूर : राहुल गांधी आणि नाना पटोलेंशी पंगा घेऊन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे माजी आमदार आशिष देशमुखांचे अखेर काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे. […]

    Read more

    वज्रमुठ सभेच्या वेळी आजारी असणारे नाना 12 तासांत बरे; राहुल गांधींना भेटायला सुरतला रवाना!!

    प्रतिनिधी मुंबई : छत्रपती संभाजी नगर मध्ये काल झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तब्येत बरी नसल्याने उपस्थित राहिले नव्हते पण […]

    Read more

    बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना महाराष्ट्रात No Entry! नाना पटोलेंनी केला विरोध, मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिले पत्र

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या मुंबईत 18-19 मार्च रोजी […]

    Read more

    अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती?

    विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती??, अशी स्थिती आहे. कारण महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर काँग्रेस आणि […]

    Read more

    लम्पी आजारातून गोधन संपवण्याचा भाजप सरकारचा डाव, लम्पीग्रस्त नायजेरियातून आणले चित्ते!; नानांचा जावईशोध

    प्रतिनिधी मुंबई : गाईंना होणाऱ्या लम्पी आजाराच्या मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजब दावा केला आहे. लम्पी हा आजार हा भाजप सरकारचा शेतकऱ्यांविरोधातील कट […]

    Read more

    जीवनावश्यक वस्तूंवर GST लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा ; नाना पटोले

    प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने महागाई गगनाला भिडली असताना केंद्रातील मोदी सरकारने जीवनावश्यक […]

    Read more

    राज्यसभा निवडणूक : ओवैसींची ऑफर काँग्रेसने स्वीकारली; शिवसेनेची कोंडी!!

    प्रतिनिधी मुंबई : एमआयएम प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी दिलेली ऑफर काँग्रेसने स्वीकारली असून, राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएमशी संवाद साधणार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली […]

    Read more

    राष्ट्रवादीच्या खंजीराने एवढे रक्तबंबाळ झालाय तर सत्तेमधून बाहेर पडा; रामदास आठवलेंचा नाना पटोलेंना टोला!!

    प्रतिनिधी नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केल्याने […]

    Read more

    आक्रमक नानांच्या थेट सोनियांपर्यंत तक्रारी; पण “भांड्याला भांडे” म्हणत राष्ट्रवादीची अजून सबुरी!! पण का??

    सध्या शिवसेना आणि भाजपच्या प्रदेश नेतृत्वामध्ये प्रचंड घमासान सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस – राष्ट्रवादीत देखील सारे काही आलबेल नाही किंबहुना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश यांच्यामध्ये […]

    Read more

    युती सरकार असताना सारे आलबेल होते? ; नाना पटोले यांचा प्रश्न

      मुंबई : शिवसेना व भाजपाचे सरकार असतानाही सर्व काही आलबेल होते का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भाजपाकडून […]

    Read more

    इंधनाचे दर वाढवून केंद्र सरकार सामान्यांचे खिशातील पैसे लुटते – नाना पटाेले

    जनतेने बहुमताचे सरकार भाजपला दिले असून  पाच राज्यात निवडणुक सुरु असताना १४० दिवस जीवनावश्यक वस्तू किंवा इंधनाचे दर वाढवले गेले नाही. त्यानंतर असा काेणता भूकंप […]

    Read more

    ३१ मार्चपासून काँग्रेसचे ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलन सप्ताह नाना पटोले यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ […]

    Read more