Stories ANIL AGRAWAL : इ है मुंबई नगरीया तू देख बबुआ …! Vedanta group चे अनिल अग्रवाल सांगतात मुंबईच्या स्टेशनवर उतरलो तेव्हा हातात जेवणाचा डबा अन् चादर होती