मोठी बातमी : म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांना आणखी चार वर्षांचा तुरुंगवास, अनेक गंभीर आरोप
म्यानमारच्या एका न्यायालयाने सोमवारी आंग सान स्यू की यांना तीन गुन्हेगारी आरोपांमध्ये दोषी ठरवले आणि त्यांच्याविरुद्धच्या अनेक खटल्यांमध्ये त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. नोबेल […]