प्राइसच्या अहवालात खुलासा, देशातील मुस्लिमांचे वार्षिक उत्पन्न 28% वाढले, हिंदूंचे 19%, तर शिखांच्या उत्पन्नात सर्वाधिक 57% वाढ
वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिंदू-मुस्लीम कुटुंबांतील ‘उत्पन्न’ अंतर झपाट्याने कमी होत आहे. दोन्ही समुदायातील कुटुंबांमधील हा फरक 7 वर्षांत 87% ने कमी होऊन केवळ 250 […]