• Download App
    भोपाळमध्ये मुस्लिमांकडून हनुमान जयंती मिरवणुकीचे स्वागत : फुलांची केली उधळण । Welcome to Hanuman Jayanti procession from Muslims in Bhopal: Scattering of flowers

    भोपाळमध्ये मुस्लिमांकडून हनुमान जयंती मिरवणुकीचे स्वागत : फुलांची केली उधळण

    वृत्तसंस्था

    भोपाळ : देशात विविध ठिकाणी रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये मुस्लिमाकडून हनुमान जयंती मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले तसेच फुलांची उधळण देखील करून त्यांनी सर्वधर्म समभावाची प्रचिती देखील दिली आहे. Welcome to Hanuman Jayanti procession from Muslims in Bhopal: Scattering of flowers

    भोपाळमध्ये (मध्य प्रदेश) मुस्लिम समाजातील लोक शनिवारी फुलांचा वर्षाव करून हनुमान जयंतीच्या मिरवणुकीचे स्वागत करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.



    एका मुस्लिम व्यक्तीने सांगितले, “भोपाळची हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे… भविष्यातही चालेल.” विशेष म्हणजे भोपाळमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली होती.

    Welcome to Hanuman Jayanti procession from Muslims in Bhopal: Scattering of flowers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Foreign Universities : 15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी; ऑगस्टपासून पहिली बॅच; परदेशी पदवी मिळेल, शिक्षणाचा खर्च होईल 30-40% कमी

    Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतरवर उपोषणाला सुरुवात केली; NEET पेपरफुटीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

    Prashant Kumar Dutta : आसामच्या माजी डीआयजींची 53 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; 7.23 कोटी उत्पन्नाच्या तुलनेत 79 कोटींची संपत्ती