• Download App
    mumbai | The Focus India

    mumbai

    राज्यसभेसाठी नजरबंद 5 स्टार सरबराई ; शिवसेना आमदारांना रिट्रीट, तर भाजप आमदारांना ताज!!; बिले भरणार कोण??

    प्रतिनिधी मुंबई : 10 जून रोजी होणा-या राज्यसभा निवडणुकीत कोणताही घोडेबाजार होऊ नये यासाठी शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी खबरदारी घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांना […]

    Read more

    महाराष्ट्रात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका : राज्यात 1089 नव्या रुग्णांची नोंद, मुंबईत 11 वॉर्ड हॉटस्पॉट घोषित

    वृत्तसंस्था मुंबई : देशातील कोरोना संसर्गाची स्थिती सध्या स्थिर आहे. तथापि, काही राज्यांमध्ये प्रकरणांमध्ये किंचित वाढ दिसून येत आहे. बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 1,081 नवीन रुग्ण […]

    Read more

    मुंबईत दुकानांच्या पाट्या मराठीत नसल्यास 8 दिवसांत कायद्याचा बडगा!!; महापालिकेचे आदेश

    प्रतिनिधी मुंबई : मुंबई महानगरातील दुकाने आणि आस्थापना यांच्यावर मराठी पाट्या लावल्या नाहीत तर मुंबई महापालिका कायद्याचा बडगा उगाणार आहे. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी […]

    Read more

    शरद पवार यांची मुंबईत पाच मे रोजी साक्ष नोंदवणार कोरेगाव भीमा चौकशी आयोग

    माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांची महत्त्वपूर्ण साक्ष कोरेगाव भीमा चौकशी आयोग प्रत्यक्ष नाेंदवणार आहे. मुंबई येथील मलबार येथे सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे […]

    Read more

    गृहमंत्री वळसे पाटील ‘ बिचारे ‘ – चंद्रकांत पाटील

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बाबत काेणता निर्णय घेण्याचा अधिकार नाही. ते सर्व अधिकार मातोश्री जवळ आहे असा टोला भारतीय जनता […]

    Read more

    मुंबई विरुद्ध लखनऊ आयपीएल मॅचवर सटट्टा; पुण्यात चौघांना अटक खोट्या कागदपत्रांवर खरेदी केले मोबाईल ; ६७ हजारांचा मुद्देमाल, तसेच १० मोबाईल केले जप्त

    पुणे -मुंबई-लखनऊ यांच्यात सुरू असलेल्या मॅचवर सटट्टा लावणा-या चौघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. विशेष प्रतिनिधी पुणे -मुंबई-लखनऊ यांच्यात सुरू असलेल्या मॅचवर सटट्टा लावणा-या चौघांच्या मुसक्या पोलिसांनी […]

    Read more

    राणा दंपत्यासमोर राष्ट्रवादीने आणल्या फहमिदा खान!!; पंतप्रधानांच्या घरासमोर नमाज – प्रार्थनेची मागणी!!

    प्रतिनिधी मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खास निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचण्याचा आग्रह धरला. […]

    Read more

    मुंबईत पावसाच्या सरीमुळे नागरिकांना दिलासा; पश्चिम महाराष्ट्, मराठवाड्यात ढगाळ वातावरण

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत पावसाच्या सरीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून पश्चिम महाराष्ट्, मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे.Citizens relieved by rains in Mumbai; Cloudy weather in western […]

    Read more

    लाऊडस्पीकरच्या वादावर मुंबई पोलिसांची कठोर भूमिका, जाणून घ्या नियम न पाळल्यास काय होणार कारवाई

    मुंबई पोलिसांनी लाऊडस्पीकर आणि त्यासंदर्भातील प्रक्षोभक वक्तव्यांसंबंधीच्या तक्रारींवर काम सुरू केले आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी समाजविघातक कृत्ये, जातीय चिथावणी आदी कामात गुंतलेल्या चोरट्यांची यादी तयार […]

    Read more

    गुणरत्न सदावर्तेंच्या मागे पोलिसी चौकशीचा ससेमिरा; मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा!!

    प्रतिनिधी मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील  एड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी आणखी एक मोठा झटका दिला आहे. कोल्हापूर पोलिसांना गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा देण्यात […]

    Read more

    मुंबईत मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

    वृत्तसंस्था मुंबई : मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या मुंबई भेटी दरम्यान त्यांच्या वाहनांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना […]

    Read more

    मुंबईत चेंबूरमध्ये भाजपाच्या पोलखोल सभेच्या रथाची तोडफोड!

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकरच्या वसुलीखोरीची आणि गेल्या 25 वर्षात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी पत्रा चाळ असलेल्या वाॅर्डमधून भाजपाने हे पोलखोल […]

    Read more

    प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पोलिसांनी सक्रिय केली ‘सोशल मीडिया लॅब’

    राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा शस्त्र म्हणून वापर करून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांची आता खैर नाही. प्रत्यक्षात अशा पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य पोलिसांनी कारवाई […]

    Read more

    संजय राऊत म्हणाले, मुंबईत लवकरच बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची संमेलन होणार, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर होणार चर्चा

    देशातील सद्य:राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी लवकरच मुंबईत बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची परिषद आयोजित केली जाण्याची शक्यता आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी सांगितले. त्यांनी […]

    Read more

    मुंबई कोर्टाचा अनोखा निर्णय : अंगावर गाडी घालणाऱ्याची निर्दोष मुक्तता, 2012 पासून कोर्टात सतत हजर राहिल्याने दाखवली नरमाई

    2012 मध्ये मुंबईतील विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला त्याच्या कारने धडक दिली होती. उपचारानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हे प्रकरण मुंबईतील मॅजिस्ट्रेट […]

    Read more

    किरीट सोमय्यांसोबत दरेकरांवर सूडबुध्दी, मुंबई बँक प्रकरणात पुन्हा चौकशी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यास पोलीसांनी सुरूवात केली आहे. किरीट सोमय्या यांच्याबरोबरच मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात भाजप नेते आणि […]

    Read more

    चिंता वाढली : गुजरातनंतर मुंबईत सापडला कोरोनाचा XE व्हेरिएंट, रुग्णाने घेतले होते लसीचे दोन्ही डोस

    नुकतेच महाराष्ट्र, दिल्लीसह 5 राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्यानंतर केंद्राने चाचणी, ट्रॅकिंग आणि लसीकरण वाढवण्यासाठी पत्र लिहिले. दरम्यान, कोरोना व्हायरसशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली […]

    Read more

    सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण पाेलीसांची गुप्तचर यंत्रणा कमी पडल्याचे दिसून येते – अजित पवार

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मुंबईतील सिल्वहर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला झाला. यावेळी पाेलीसांची गुप्तचर यंत्रणा कमी पडल्याचे दिसून येत आहे असे मत उपमुख्यमंत्री […]

    Read more

    2050 पर्यंत देशातील 6 शहरे बुडणार : मुंबईतील एक हजार इमारती जाणार पाण्याखाली, हाजी अली आणि वरळी सी-लिंक पाण्याखाली जाणार

    समुद्राच्या वाढत्या पातळीचा देशातील समुद्रकिनारी असलेल्या शहरांवर होणाऱ्या परिणामाबाबत एक धक्कादायक विश्लेषण समोर आले आहे. ग्लोबल रिस्क मॅनेजमेंट फर्म (RMSI) ने केलेल्या अभ्यासानुसार, मुंबई, कोची, […]

    Read more

    पुन्हा वाढली चिंता : मुंबईत आढळला ओमिक्रॉनचा नवा सब व्हेरियंट XE, बीएमसीने दिला दुजोरा

    भारतात कोविड-19 च्या नवीन सब-व्हेरियंट XE चे पहिले प्रकरण बुधवारी मुंबईत नोंदवले गेले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बुधवारी सांगितले की, एका रुग्णाला ‘XE’ प्रकाराने, तर दुसरा […]

    Read more

    मुंबईत पेट्रोलचा दर १२०.५१ रुपये

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलचे दर ७४ ते ८४ पैशांनी वाढले आहेत, तर डिझेलच्या […]

    Read more

    BMCने जाहीर केली मुलांच्या लसीकरणाची आकडेवारी, मुंबईतील १२-१४ वयोगटातील फक्त १० टक्के मुलांनाच मिळाली लस

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, 12 ते 14 वयोगटातील बालकांच्या लसीकरण मोहिमेला मुंबईत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. या वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुमारे 15 दिवसांपूर्वी सुरू झाली असली […]

    Read more

    Raj Thackeray : मशिदींवरचे भोंगे कायम, पण मुंबईत मनसेने लावलेले भोंगे पोलिसांनी काढले; वर 5000 दंड!!

    प्रतिनिधी मुंबई : मशिदींवरचे भोंगे काढा अन्यथा मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालीसा वाजवला जाईल, असे आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; “एनआयए”च्या मुंबई शाखेला ई-मेल!!

    प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकीचा मेल मुंबईतील क्राईम ब्रँचच्या कार्यालयाला आल्याची माहिती गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिली आहे. या धमकीच्या मेलचा […]

    Read more