मुंबईत दहीहंडी उत्सवात 153 गोविंदा जखमी; अनेकांना अजूनही रुग्णालयात दाखल
वृत्तसंस्था मुंबई : दोन वर्षांच्या खंडानंतर दहीहंडी उत्सव होत असल्याने मुंबई महानगर क्षेत्र परिसरात शुक्रवारी (१९ ऑगस्ट) ‘ढाक्कुमाकू’च्या तालावर हंडीचा काला गोविंदापेक्षा राजकारण्यांनीच लुटला. आगामी […]