Mumbai High Court : महिला सहकाऱ्याला पाहून गाणे लैंगिक छळ नाही; मुंबई हायकोर्ट- केसांवर टिप्पणी करणेही लैंगिक छळ नाही!
‘कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्याच्या केसांवर टिप्पणी करणे किंवा गाणे गाणे हा लैंगिक छळ नाही,’ असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. १८ मार्च रोजीच्या आदेशात न्यायालयाने ही टिप्पणी केली.