पंजाब मधून गेल्या वेळी मोदी सुरक्षित निघून गेले, पण यावेळी…; शेतकरी आंदोलनात धमक्यांची भाषा!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळवण्याचा कायदा करावा, या मागणीसाठी दिल्लीची कोंडी करण्याचे आंदोलन शेतकऱ्यांनी चालवले आहे. हजारो ट्रॅक्टर घेऊन […]