Omicron Alert : ओमायक्रॉनसंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी बोलावली महत्वाची बैठक
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ओमायक्रॉनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. कोविड नियमांची अंमलबजावणी, आरोग्य सुविधा सज्जतेचा आढावा या बैठकीत घेण्यात […]