Russia Ukraine conflict : मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाला बिनशर्त पाठिंबा देणारे ममता बॅनर्जी यांचे पत्र!!
वृत्तसंस्था कोलकाता : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने स्वीकारलेल्या परराष्ट्र धोरणाला बिनशर्त पाठिंबा देणारे पत्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र […]