Stories झारखंड रोप-वे दुर्घटना : अंधारामुळे थांबले बचावकार्य, 14 जणांच्या सुटकेची प्रतीक्षा, हेलिकॉप्टरमधून घसरून पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू; 33 जणांची सुटका