Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार अपयशी, विशेष अधिवेशन बोलवावं, चंद्रकांत पाटलांची मागणी
Maratha Reservation : मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास नाही. म्हणून त्यांना आरक्षित कॅटेगरीत गृहीत धरता येणार नाही, असे परखड मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले […]