नंदीग्राममध्ये पराभूत होऊनही ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री होण्यात काहीच अडचण नाही, जाणून घ्या, काय म्हणतो कायदा!
CM Of West Bengal : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालात तृणमूल कॉंग्रेसने मोठा विजय मिळविला आहे. मात्र, खुद्द ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. […]