NDA चा विस्तार होताच महाराष्ट्र भाजप निवडणुकीला सज्ज; 70 जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर!!
प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विस्तार होताच महाराष्ट्रात देखील भाजपने पक्ष विस्तारासाठी मोठी राजकीय हलचाल केली असून […]