Maharashtra महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी मुंबई येथे ‘टायकॉन मुंबई 2025 : इंडियाज लिडिंग आंत्रप्रेन्युअरल लीडरशिप समिट’ कार्यक्रम संपन्न झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी मुंबई येथे ‘टायकॉन मुंबई 2025 : इंडियाज लिडिंग आंत्रप्रेन्युअरल लीडरशिप समिट’ कार्यक्रम संपन्न झाला.
पायाभूत सुविधा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल नंबर वरच राहिला असून फडणवीस सरकारच्या 2025 – 2026 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी भरघोस तरतूद केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते बालेवाडी, पुणे येथे झालेल्या ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
महाराष्ट्रात love jihad विरोधी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केल्यानंतर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांच्या नेत्यांनी आगपाखड केली.
उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या टोकाच्या विरोधापोटी महाराष्ट्राच्या राजकारणात पिकवली जातेय विश्वासघाताची पोळी!!, हे सत्य स्वीकारण्याची वेळ महाराष्ट्रातल्या दोन दिवसात मधल्या घडामोडींनी आली. शरद पवारांनी राजधानी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव केला. पवारांनी हा बाण भाजपच्या दिशेने सोडला होता, पण त्यामुळे उद्धव ठाकरेंची सेना घायाळ झाली. संजय राऊत यांनी उतावीळपणे एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच शरद पवार यांना “टार्गेट” केले. शरद पवारांच्या समर्थकांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. फक्त सुषमा अंधारे संजय राऊत यांच्या बाजूने उभ्या राहिल्या.
महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे पाच नवीन रुग्ण आढळले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर भागात त्यांची संख्या 163 पर्यंत वाढली आहे. मृतांचा आकडाही 5 वर पोहोचला आहे. आतापर्यंत देशातील 5 राज्यांमध्ये गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे रुग्ण आढळले आहेत.
देशातील 5 राज्यांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्ण आढळले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील इतर भागात त्यांची संख्या 149 झाली आहे. मृतांचा आकडाही 5 वर पोहोचला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊन प्रचंड बहुमतानिशी भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या महिना – दीड महिन्यात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याच्या बातम्यांचे पेव फुटले. या बातम्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतून खतपाणी घातले गेले.
दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने इतिहास घडला आहे. दोन दिवसात १५.७० लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. या गुंतवणुकीतून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल.Maharashtra
बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. खरंतर, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बनावट जन्म आणि मृत्यु प्रमाणपत्रे उशीरा दिल्या जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर महाराष्ट्रात बांगलादेशींची घरोघरी जाऊन झडती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक आयोगाने असे म्हटले आहे. महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितले आहे की, अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये २५/२५ लोकांच्या समित्या स्थापन करत आहे. ही समिती पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने घरोघरी जाऊन बांगलादेशींचा शोध घेईल आणि त्यांना शिक्षा करेल
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस सरकारने आणलेल्या लाडक्या बहिणी विरुद्ध काँग्रेसच्या समर्थकांनी कोर्टबाजी केली, पण आता दिल्ली विधानसभा निवडणूक आल्याबरोबर काँग्रेसला झाली […]
नाशिक : महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकार मधले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेच्या आमदारकीत ज्यांना खोडा घातला, त्यांना भाजपने थेट विधान परिषद सभापतीपदाचा सन्मान दिला. देवेंद्र […]
विशेष प्रतिनिधी मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीवर मात करून प्रचंड यश मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री […]
नाशिक : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होत असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजी असतील, नाराज असतील किंवा आजारी असतील, पण म्हणून भाजप अजित पवारांना त्यांच्या […]
नाशिक : ताकद आणि आकलनापेक्षा जास्ती फडफड, महाराष्ट्रातल्या प्रादेशिक नेत्यांची आणि माध्यमांची नेहमीची रडारड!!, अशीच अवस्था महाराष्ट्रातल्या महायुतीच्या प्रचंड विजयानंतर दिसून येते आहे. वास्तविक महायुती […]
चंदगडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव करणाऱ्या उमेदवाराने दिला पाठिंबा विशेष प्रतिनिधी मुंबई : Maharashtra महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. विधानसभेच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Modi हरियाणानंतर महाराष्ट्रातील निवडणुकीतूनदेखील मोठा संदेश मिळाला आहे. तो म्हणजे एकजूट. ‘एक हैं तो सेफ हैं’ हा आता देशाचा महामंत्र […]
नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊन निकाल लागल्याबरोबर महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण??, याविषयीची अनेक नावे मराठी प्रसार माध्यमांनी रंगवून सादर केली आहेत. यात विद्यमान […]
मध्य प्रदेशातही त्यांनी घडवला आहे चमत्कार. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Maharashtra मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही पक्षाचा विजय निश्चित करण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव आणि […]
महायुतीने 80 टक्के जागा जिंकून इतिहास रचला विशेष प्रतिनिधी मुंबई : Maharashtra महाराष्ट्र निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने 80 टक्के जागा जिंकून इतिहास रचला, तर भाजपने […]
नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात महिला पहिल्यांदाच ठरल्या “गेमचेंजर”, त्या खरंच पुरोगामी ठरल्या. कारण त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर नावाचा नुसता पोकळ जप केला नाही. […]
महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची लढाई Maharashtra विशेष प्रतिनिधी मुंबई : Maharashtra महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. सत्ताधारी भाजप […]
महाराष्ट्रातील सर्व २८८ आणि झारखंडच्या ३८ जागांसाठी उद्या मतदान होणार विशेष प्रतिनिधी मुंबई : Voting महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांव्यतिरिक्त पोटनिवडणुकीसाठीही उद्या म्हणजेच बुधवारी (२० […]