Corona Update : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, रिकव्हरी रेट ८५.३६ टक्के ; शुक्रवारी ३७,३८६ रुग्णांना घरी सोडले
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. शुक्रवारी रुग्णांचा आकडा 50 हजारांवर गेला आहे. 54,022 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 37,386 रुग्ण बरे होऊन […]