• Download App
    महाराष्ट्रातल्या १५ जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण अधिक ; २१ जिल्ह्यात रुग्ण वाढतेच।Coronation in 15 districts of Maharashtra Proof more; The number of patients is increasing in 21 districts

    महाराष्ट्रातल्या १५ जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण अधिक ; २१ जिल्ह्यात रुग्ण वाढतेच

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्रात दररोज 60 ते 67 हजारांच्या दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. परंतु, 15 जिल्ह्यांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.  Coronation in 15 districts of Maharashtra Proof more; The number of patients is increasing in 21 districts



    15 जिल्ह्यातील आकडेवारी दिलासादायक आहे. परंतु उर्वरित 21 जिल्ह्यांमध्ये मात्र पॉझिटिव्ह रूग्ण वाढत असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे.

    कोणते आहेत हे 15 जिल्हे ?

    १) मुंबई, २) पुणे, ३) ठाणे, ४) नाशिक, ५) बीड, ६) नांदेड, ७) नागपूर, ८) भंडारा, ९) अहमदनगर, १०) धुळे, ११)नंदुरबार, १२) जळगाव, १३) परभणी, १४) हिंगोली, १५) सिंधुदुर्ग.

    २५ एप्रिलला आलेल्या कोरोना अहवालानुसार कोणत्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या किती होती आणि किती रूग्ण बरे झाले ते पाहुयात.

    मुंबई : पॉझिटिव्ह रूग्ण 5542, बरे झालेले रूग्ण – 8 हजार 478.
    पुणे : पॉझिटिव्ह रूग्ण 4631, बरे झालेले रूग्ण 4759.
    ठाणे : पॉझिटिव्ह रूग्ण 1054, बरे झालेले रूग्ण 1495.
    नाशिक : पॉझिटिव्ह रूग्ण – 2727, बरे झालेले रूग्ण- 2931

    Coronation in 15 districts of Maharashtra Proof more; The number of patients is increasing in 21 districts

    Related posts

    ठाण्यात वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर कलम ३०७ ची कारवाई; एकनाथ शिंदे, राज ठाकरेंचा वृद्ध व्यक्तीशी संवाद

    Mumbai Pune bomb : मुंबई-पुणे महापौर कार्यालय, RSS मुख्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने ई-मेल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

    Fadnavis : “काँग्रेसच्या नेतृत्वात शिखांचा कत्लेआम झाला, हे सत्य विसरता येणार नाही”; शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर