• Download App
    maharashtra | The Focus India

    maharashtra

    घोड्यांमधील अँटीबॉडीपासून कोरोनावर औषध, ७२ तासांत RT-PCR चाचणी येते निगेटिव्ह; कोल्हापूरच्या कंपनीकडून दावा

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह येत आहे, असा दावा कोल्हापूर येथील बायोसायन्स कंपनीने केला […]

    Read more

    राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी ठाकरे सरकारकडून खास गिफ्ट ! Rajeev Gandhi यांच्या नावाने नव्या पुरस्काराची घोषणा…

    राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली घोषणा विशेष प्रतिनिधी मुंबई :  केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलत भारताचे माजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं. यावरून […]

    Read more

    महाराष्ट्रात शेतकरी कंगाल; महाविकास आघाडीचे मंत्री मात्र, शेतीपूरक व्यवसाय कंपन्यातून मालामाल

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असताना महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांच्या (जवळजवळ ७६ टक्के) शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कंपन्या असून त्या […]

    Read more

    त्रिमूर्तीच्या मागे दारूच्या बाटल्यांचा खच; राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयातील खळबळजनक प्रकार

    वृत्तसंस्था मुंबई :मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमूर्तीच्या मागे दारूच्या बाटल्यांचा ढिगारा आढळला आहे. संपूर्ण मंत्रालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तरी या दारूच्या बाटल्या कशा काय पोचल्या […]

    Read more

    पंतप्रधानांनी साधला महाराष्ट्र , गोव्यातील शेतकऱ्यांशी संवाद, पीएम- किसान योजनेतून पावणेदहा कोटी शेतकऱ्यांना १९,५०० कोटी रुपयांचे वाटप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा पुढील हप्ता आज जारी करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील शेतकऱ्यांशी संवाद […]

    Read more

    कोरोनावरील दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशभरातील सुमारे ५०.१० कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात उत्तर प्रदेश आघाडीवर असून तेथे ५.२८ कोटी लोकांना लस दिली आहे. […]

    Read more

    राजस्थान, मध्य प्रदेशात पावसाचा कहर, गावेच्या गावे गेली पाण्यात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – राजस्थानच्या कोटा विभागात २५ नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २४ वर […]

    Read more

    राज ठाकरे यांची भेट चंद्रकांत दादांच्या वैयक्तिक राजकीय पथ्यावर?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या आजच्या कृष्णकुंजमधील भेटीवर माध्यमांनी बरीच चर्चा केली आहे. पण ही […]

    Read more

    राज ठाकरे – चंद्रकांतदादा पाटील यांच्यात नुसतीच चर्चा; भाजप – मनसे युतीचा सध्या प्रस्ताव नाही; चंद्रकांतदादांचा खुलासा

    प्रतिनिधी मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन बहुचर्चित भेट घेतली. त्यानंतर त्यांनी […]

    Read more

    बडे “क्रीडा महर्षी” महाराष्ट्रात; 5 ऑलिंपियन मात्र छोट्याशा मणिपूरमधून; आतातरी महाराष्ट्राचे डोळे उघडतील का??

    विनायक ढेरे नाशिक : भारतातल्या इतर राज्यांची लोकसंख्या काही कोटींच्या घरात आहे. तिथून ऑलिम्पियन येत नाहीत, असे नाही. पण एका तीस लाख लोकसंख्येच्या छोट्या राज्यातून […]

    Read more

    महाराष्ट्र: कोरोनाच्या भीतीने मुलींनी वडिलांचा मृतदेह घरात लपवून ठेवला

    निवृत्त रेशन अधिकारी हरिदास सहारकर यांचा मृतदेह बुधवारी विरारच्या गोकुळ शहरातील त्यांच्या घरातून सापडला. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये एक […]

    Read more

    महाराष्ट्र अधिकाऱ्यांचा इस्रायल दौरा वादाच्या भोवऱ्यात, वकीलाचा दावा – पेगासस सारखे स्पायवेअर खरेदी करण्यासाठी गेले

    महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी 2019 दरम्यान इस्रायलला दिलेल्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आले.  विशेष प्रतिनिधी मुंबई  : मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (5 ऑगस्ट) महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे […]

    Read more

    पूरग्रस्त भागातील रस्तेदुरुस्तीसाठी नितीन गडकरी यांनी जाहीर केली १०० कोटी रुपयांची मदत

      विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील रस्ते दुरुस्तीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. […]

    Read more

    महाराष्ट्रभर पुढील आठवड्यापासून पुन्हा चांगला पाऊस कोसळणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई – राज्यात ९ ते १९ ऑगस्ट या कालावधीत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. ऑगस्टमध्ये १५० ते १७५ मिलीमीटर […]

    Read more

    शिवसेनेच्या आमंत्रणावरून राहुल गांधी महाराष्ट्राला भेट देतील, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाला देऊ शकतात भेट

    अलीकडेच शिवसेना नेते संजय राऊत आणि राहुल गांधीं यांची दोनदा भेट झाली . राहुल गांधी मातोश्री निवासस्थानी गेल्यास भारतीय राजकारणात ही एक मोठी घटना असेल. […]

    Read more

    आरोग्य विभागात एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली जाणार – टोपे

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद – आरोग्य विभागातील ‘क’ व ‘ड’ संवर्गातील बारा हजार पदे भरतीसाठी खासगी एजन्सी निश्चिhत झाली आहे. नऊ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यासाठी जाहिरात देणार […]

    Read more

    राज्यात जातीनिहाय जनगणना होणार, राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा आरक्षणापाठोपाठ राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार चांगले अडचणीत सापडले आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग […]

    Read more

    महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे पण त्याची सुरूवात तुमच्या मालकाच्या कलानगरातून करा, संजय राऊतांवर टीका करताना नितेश राणे यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे पण त्याची सुरूवात तुमच्या मालकाच्या कलानगरातून करा, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे […]

    Read more

    पुण्यातील लवासासह ६४४ गृहबांधणी प्रकल्पांना महारेराचा दणका; अपूर्ण असल्यामुळे काळ्या यादीत टाकले

    वृत्तसंस्था मुंबई : बांधकाम प्रकल्पावर बारीक नजर ठेवणाऱ्या महाराष्ट्र स्थावर संपदा नियमक आयोगाने ( महारेराने) राज्यातील विविध शहरांतील 644 गृहबांधणी प्रकल्पांना चक्क काळ्या यादीत टाकले […]

    Read more

    नारायण राणेंवर टीका करताना भास्कर जाधव बरळले, म्हणाले असली मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी येऊ नयेत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राजकारणात विरोध असावा मात्र द्वेष नसावा, असे म्हटले जाते. परंतु, अनेक नेते हे विसरतात. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचेही असेच झाले […]

    Read more

    सांगली, वाळव्यातही पावसाने प्रचंड नुकसान; सरकारने पुनर्वसनात लक्ष घालावे – देवेंद्र फडणवीस

    प्रतिनिधी सांगली : वाळवा गावातील विविध ठिकाणांना भेटी देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. कंबरेइतके पाणी या गावात होते. घरातील सर्व वस्तूंचे […]

    Read more

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा,ठाकरे बंधू वगळता महाराष्ट्रातील नेते मात्र जातीपातीच्या राजकारणात अडकले

    विशेष प्रतिनिधी पुणे : अवघे आयुष्य शिवकाळाचा जागर करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ओजस्वी भाषेत मांडणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे गुरुवारी वयाच्या शंभरीत प्रवेश करत […]

    Read more

    मुंबई महानगर प्रदेशात बीएस -३ वाहनांना पूर्ण बंदी घाला, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीची शिफारस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गठीत केलेल्या स्वतंत्र समितीने मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) भारत स्टेज ३ (बीएस- ३) वाहनांच्या प्रवेशावर आणि […]

    Read more

    महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची ७०० कोटींची मदत जाहीर

    कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची लोकसभेत घोषणा वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुर ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने 700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर […]

    Read more

    महाराष्ट्रातील पाऊस इटलीत बरसणार : इटलीच्या ५१व्या ‘जीफोनी’ चित्रपट महोत्सवासाठी ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाची निवड

    पहिला पाऊस अनुभवण्याची प्रत्येकाची वेगळी त-हा असते. पावसाचा असाच काहीशा वेगळा रंगढंग दाखवणाऱ्या ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. टोरंटो, […]

    Read more