• Download App
    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक; आज ११ ला कोर्टात हजर करणार|.Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh arrested in connection with extortion and money laundering allegations against him: ED officials

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक; आज ११ ला कोर्टात हजर करणार

    वृत्तसंस्था

    मुंबई : १०० कोटींच्या वसुली प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केली आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी कोर्टात ११ वाजता  हजर करण्यात येणार आहे.Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh arrested in connection with extortion and money laundering allegations against him: ED officials



    (file photo) pic.twitter.com/uVLEBNk8kL

    — ANI (@ANI) November 1, 2021

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सोमवारी हजर झाले. त्यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्याबरोबर होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.

    .Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh arrested in connection with extortion and money laundering allegations against him: ED officials

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chandrashekhar Bawankule : राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार; धुळ्यात परप्रांतीयांकडून नियमबाह्य जमीन खरेदी, शेतकरी नसताना जमीन घेणाऱ्यांचा शोध सुरू- बावनकुळे

    Maharashtra Government : राज्यात 20 टक्के गावांत स्मशानभूमीच नाही! राज्य सरकारचा लोकप्रतिनिधींना दणका, स्मशानभूमी असल्याचा दाखला द्या, तरच इतर विकासकामांचा मिळेल निधी

    NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरण; मोटेगावकर व कुलकर्णीच्या कोठडीत 11 जुलैपर्यंत वाढ, दिल्ली न्यायालयाचा निर्णय