CoronaVirus Live Updates : कोरोना मृत्यूदरात महाराष्ट्र चौथा; दर तासाला १४ लोकांचा बळी; पंजाब राज्य प्रथम क्रमांकावर
वृत्तसंस्था मुंबई : देशात जुलैमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर आहे. मृत्यूदरात पंजाब राज्य पहिल्या क्रमांकावर, उत्तराखंड दुसऱ्या आणि […]