महाराष्ट्रातला पूरग्रस्त शेतकरी वाऱ्यावर; महाविकास आघाडीचे लक्ष लखीमपुर खीरीवर!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, कोकण पावसाने झोडपले. शेतकऱ्याची शेती पुराच्या पाण्याखाली गेली. अजून पंचनामे झालेले नाहीत. ठाकरे – पवार सरकारने शेतकऱ्यांना अजून […]