• Download App
    maharashtra | The Focus India

    maharashtra

    कोरोनाचे मास्कसह सर्व निर्बंध रद्द, ब्रिटनमध्ये निर्णय महाराष्ट्रातही तयारी सुरू

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ब्रिटनने सर्व विदेशींसाठीचे कोरोना नियम रद्द केले आहेत. ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना आयसोलेट होण्याची गरज नाही. त्यांना आता […]

    Read more

    मुंबई पलिकडे महाराष्ट्र आहे हे आजच्या राज्यकर्त्यांना ठाऊकच नाही; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

    प्रतिनिधी नाशिक : मुंबई पलिकडे महाराष्ट्र आहे हे आजच्या राज्यकर्त्यांना माहितीच नाही. जे काही करायचे ते मुंबईत करायचं असं त्यांना वाटतंय. पण त्या पलिकडे मोठा […]

    Read more

    रजनीश सेठच असणार महाराष्ट्राचे नवे डीजीपी, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली

    रजनीश सेठ यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्या कार्यवाहक डीजीपी पदी नियुक्तीवर आक्षेप घेणारी जनहित याचिका […]

    Read more

    केसीआर भेटीनंतर पवारांच्या ट्विटमध्ये फक्त तेलंगण – महाराष्ट्राचा विकास आणि सहकार्याचा मुद्दा; विरोधी ऐक्याचा मुद्दाच “गायब”

    प्रतिनिधी मुंबई : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी तेलंगण आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर आणि दोन राज्यांमधील सहकार्‍याच्या मुद्द्यावर चर्चा झाली, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा, आणखी तीन एजंटांना ठोकल्या बेड्या : कोट्यवधींची माया गोळा केल्याचे उघड

    वृत्तसंस्था पुणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेतील घोटाळा आणि म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी तीन एजंटांना अटक केली आहे. Maharashtra […]

    Read more

    एकनाथ शिंदेंनी बाशिंग बांधू नये, पर्यावरण मंत्री नंबर लावून बसलेत; नारायण राणे यांचा टोला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेतच म्हणून तर ते दिशा सालियन प्रकरणात मला नावे जाहीर करण्याचे आव्हान देत आहेत. […]

    Read more

    महाराष्ट्रात मराठी भाषा भवन उभारण्याच्या प्रतीक्षेत; उर्दू घरांवर मात्र कोट्यवधींची तरतूद आणि अनुदानाची खैरात!!

    प्रतिनिधी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून राज्यातील मराठी भाषा भवन उभारण्याचा मुद्दा प्रलंबित आहे. बऱ्याच काळानंतर मराठी भाषा भवनासाठी चर्नी रोड येथील महाराष्ट्र राज्य जवाहर […]

    Read more

    छत्रपती शिवाजी महाराजांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला तो म्हणजे स्वाभिमान: संजय राऊत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आजही आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही, शरण जाणार नाही. तेव्हा औरंगजेब होता आता दुसरे कुणी आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी […]

    Read more

    Budget Session : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 11 मार्चला सादर होणार, अधिवेशन 3 ते 25 मार्चदरम्यान नागपूरऐवजी मुंबईत होणार

    महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 11 मार्च रोजी सादर होणार असून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 25 मार्चपर्यंत चालणार आहे. हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. विधिमंडळाच्या […]

    Read more

    महाराष्ट्रातत सीसीटीव्ही बसविण्यासाठीचा 60 कोटी रुपयांचा निधी वाया, उच्च न्यायालयाने व्यक्त केला संताप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील एकूण 1,089 पोलिस ठाण्यांपैकी केवळ 547 पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नाराजी व्यक्त […]

    Read more

    महाराष्ट्र काँग्रेस उत्तर भारतीय सेलच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात विविध राज्यातील लोक रोजगारासाठी येत असतात. उत्तर भारतीयांनी मुंबईसह महाराष्ट्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कष्ट, मेहनत करून ते […]

    Read more

    राज्यपालांच्या हस्ते उद्योजकांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार प्रदान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना देशातील उद्योग जगताने पुढील २५ वर्षात देशाला जगातील अव्वल व्यापारी राष्ट्र बनविण्यासाठी कसोशीने […]

    Read more

    आदित्य ठाकरेंना देशव्यापी नेतृत्व करायला पाठवून महाराष्ट्रात कोणाचा मार्ग मोकळा करून घ्यायचा आहे??

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशभर लोकसभेची निवडणूक शिवसेना लढवेल, अशी […]

    Read more

    आदित्य ठाकरेंची देशव्यापी नेतृत्वाची झेप महाराष्ट्राच्या कुंपणात येऊन पडू नये!!

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशभर शिवसेना लोकसभेची निवडणूक लढवले, अशी घोषणा […]

    Read more

    महाराष्ट्रातून एक कोटी डिजिटल सदस्य नोंदणीचे लक्ष्य गाठा; एच. के. पाटील यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हाती घेतलेल्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचे काम महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने सुरु आहे. देशाचे संविधान धोक्यात असून संविधान […]

    Read more

    सर्वसामान्यांच्या स्वप्नांना गती देणारा द्रष्टा उद्योगपती काळाच्या पडद्याआड राहुल बजाज यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची श्रद्धांजली

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशातील सर्वसामान्यांच्या स्वप्नांना गती देणारे व आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने बजाज उद्योग समूहाला यशाच्या शिखरावर पोहचवणारे […]

    Read more

    महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वेदना काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार एच. के. पाटील यांचे आश्वासन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील आजी व माजी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी लोकप्रतिनिधींची आखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र राज्य प्रभारी एच. के. पाटील […]

    Read more

    महाराष्ट्रात १० मार्चनंतर राजकीय भूकंप, महाविकास आघाडीला सोडावी लागणार सत्ता, चंद्रकात पाटील यांचा अंदाज

    विशेष प्रतिनिधी पुणे: पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे. […]

    Read more

    महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे, राष्ट्रपतींच्या भेटीनंतर विधिमंडळ सदस्यत्वाचा अधिकार बहाल

    महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. अशी घोषणा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांचे निलंबन […]

    Read more

    महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून पेपर फुटीचे पेव; आता ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्पही फुटला!!

    मनसेचे घणाघाती टीकास्त्र  Paper rupture since the Mahavikas Aghadi government came to power in Maharashtra; Now Thane Municipal Corporation’s budget has also burst !! विशेष […]

    Read more

    महाराष्ट्रातील CET चे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु; ३१ मार्च अखरेची शेवटची तारीख घोषित

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CET चे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून […]

    Read more

    शनिवारी आळंदी येथे ‘ राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण ‘ कार्यक्रम; महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजन

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगर परिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम […]

    Read more

    मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्रात मुंबईत लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय; ठाकरे – पवार सरकारचा निर्णय!!

    प्रतिनिधी मुंबई : गानसम्रानी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने संगीत अकादमी, संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय उभारण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान […]

    Read more

    Hijab Controversy : ‘पहिले हिजाब फिर किताब’, बीडमध्ये लागले बॅनर आणि मालेगावात मोर्चा, कर्नाटकातील ठिणगी महाराष्ट्रात पोहोचली

    कर्नाटकात हिजाब-भगवा वाद पेटलेला आहे. राज्यातील शाळा महाविद्यालये तीन दिवसांपासून बंद आहेत. या घटनेचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. या वादाबाबत बीड आणि मालेगावमध्ये बॅनर […]

    Read more

    मोदींच्या भाषणावर उगाच हैराण होऊ नये, त्यात महाराष्ट्र विरोधी काही नव्हते; खासदार नवनीत राणा यांचा सुप्रिया सुळे यांना टोला!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. कोरोना काळातली वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. […]

    Read more